लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jammu and Kashmir Assembly Election 2024 - News

कलम 370 हटवल्यानंतर नंदनवनाचा मार्ग सुकर..! - Marathi News | After removing Article 370, the path to Kashmir is smooth ..! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 हटवल्यानंतर नंदनवनाचा मार्ग सुकर..!

नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याचा घेतलेला निर्णय खरोखरच धाडसी आणि ऐतिहासिक आहे. ...

मंत्रिमंडळात काश्मीरचा प्रस्ताव सात मिनिटांत झाला होता मंजूर   - Marathi News | The cabinet was approved proposal of Kashmir in seven minutes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्रिमंडळात काश्मीरचा प्रस्ताव सात मिनिटांत झाला होता मंजूर  

जम्मू काश्मीरला दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याच्या प्रस्तावांना गेल्या सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवघ्या सात मिनिटांत मंजुरी मिळाली, ...

काश्मिरात आंदोलन केल्याचे वृत्त साफ खोटे, गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण - Marathi News |  News of agitation in Kashmir falsified, Home Ministry explained | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात आंदोलन केल्याचे वृत्त साफ खोटे, गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण

काश्मिरात दहा हजार लोकांनी आंदोलन केल्याचे वृत्त गृहमंत्रालयाने फेटाळले आहे. ...

काश्मीरमध्ये पंडितांना हव्या स्वतंत्र वसाहती, काश्मिरी पंडित असोसिएशनची मागणी - Marathi News | Kashmiri Pandits Association Demand of independent colonies for Kashmiri Pandits | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :काश्मीरमध्ये पंडितांना हव्या स्वतंत्र वसाहती, काश्मिरी पंडित असोसिएशनची मागणी

काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना काश्मिरात वास्तव्यासाठी स्वतंत्र्य वसाहती हव्या आहेत. केंद्र शासनाने कलम ३७०, ३५ अ रद्द केल्यानंतर काश्मिरी पंडितांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ...

पुणे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था वाढवली : प्रवाशांना तीन तास आधी पोहचण्याचे आवाहन  - Marathi News | Increased security at Pune airport: call for passengers to arrive three hours in advance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था वाढवली : प्रवाशांना तीन तास आधी पोहचण्याचे आवाहन 

जम्मु व काश्मीरमधील सद्यस्थिती तसेच स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर पुणे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. विमानतळावर ये-जा करणारे सर्व प्रवासी व कर्मचाऱ्यांचीही ही कसून तपासणी केली जात आहे. ...

अजित डोवालांनी पुन्हा साधला काश्मीरी जनतेशी संवाद! - Marathi News | National Security Advisor Ajit Doval interacts with locals in Anantnag, an area which has been a hotbed of terrorist activities in the past. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित डोवालांनी पुन्हा साधला काश्मीरी जनतेशी संवाद!

शनिवारी अजित डोवाल यांनी अनंतनाग येथील स्थानिक नागरिकांसोबत चर्चा केली. ...

कलम 370 रद्द केल्याप्रकरणी नॅशनल कॉन्फरन्सची सुप्रीम कोर्टात धाव - Marathi News | National Conference challenges Centre's move on Article 370 in Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 रद्द केल्याप्रकरणी नॅशनल कॉन्फरन्सची सुप्रीम कोर्टात धाव

आज जम्मू-काश्मीरमधील काही भागात संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. ...

Jammu And Kashmir : जम्मूमधील शाळा, महाविद्यालये आजपासून सुरू  - Marathi News | Jammu And Kashmir section 144 removed from jammu school to open from today situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : जम्मूमधील शाळा, महाविद्यालये आजपासून सुरू 

जम्मूमधील शाळा व महाविद्यालये आजपासून सुरू होत आहेत. जम्मूमधून कलम 144 (जमावबंदी) हटवण्यात आले आहे. ...