लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jammu and Kashmir Assembly Election 2024 - News

ग्रेनेड फेकले, १२ मिनिटं गोळीबार... ५ जवान शहीद; कठुआ दहशतवादी हल्ल्याची Inside Story - Marathi News | terrorists attack on army convoy in jammu kashmir kathua inside story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्रेनेड फेकले, १२ मिनिटं गोळीबार... ५ जवान शहीद; कठुआ दहशतवादी हल्ल्याची Inside Story

Jammu Kashmir : कठुआमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर मोठा हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद झाले, तर ५ जवान जखमी झाले. जम्मूमध्ये गेल्या एका महिन्यातील हा सहावा मोठा हल्ला आहे. ...

लष्करी वाहनावर ग्रेनेड हल्ला; कठुआत पाच जवान शहीद, पाच जखमी - Marathi News | Terrorists attacked an army vehicle in Machedi area of ​​Kathua district of Jammu and Kashmir five soldiers martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्करी वाहनावर ग्रेनेड हल्ला; कठुआत पाच जवान शहीद, पाच जखमी

सध्या दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरूच असून, जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; चार जवान शहीद, तर चार गंभीर जखमी - Marathi News | Terrorist Attack on Army Convoy in Kathua; Two jawans injured in the encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; चार जवान शहीद, तर चार गंभीर जखमी

जम्मूच्या कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर ग्रेनेड फेकून गोळीबार करण्यात आला आहे. ...

हृदयद्रावक! ५ दहशतवाद्यांना मारणाऱ्या भारतीय जवानाला हौतात्म्य; गर्भवती पत्नीची भावनिक प्रतिक्रिया - Marathi News | Pradeep Nain, an Indian soldier from Jind district of Haryana, was martyred in an encounter with terrorists in Kulgam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ दहशतवाद्यांना मारणाऱ्या भारतीय जवानाला हौतात्म्य; गर्भवती पत्नीची भावनिक प्रतिक्रिया

pradeep nain para commando : शहीद जवान प्रदीप नैन हे त्यांच्या बाळाचा चेहरा न पाहताच आपल्यातून निघून गेले. ...

कुलगाममध्ये कपाटात बंकर बनवून लपले होते चार दहशतवादी; धक्कादायक व्हिडीओ समोर - Marathi News | Four terrorists were hiding in a closet in Kulgam In front of the shocking video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलगाममध्ये कपाटात बंकर बनवून लपले होते चार दहशतवादी; धक्कादायक व्हिडीओ समोर

कुलगाममधील एका घरात कपाटात मोठा बंकर सापडला आहे. या कपाटात बंकर बनवून दहशतवादी लपले होते. याबाबत आता पोलीस चौकशी करत आहेत. ...

काश्मिरात चकमक; दुसरा जवान शहीद, ६ अतिरेक्यांचा खात्मा - Marathi News | Clashes in Kashmir Another jawan martyred 6 militants killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात चकमक; दुसरा जवान शहीद, ६ अतिरेक्यांचा खात्मा

घुसखोरीमागे इस्लामाबादच्या कॅम्पमध्ये कार्यरत लष्कर-ए-तोयबाचा हस्तक ...

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये भीषण चकमक; 6-8 दहशतवाद्यांचा खात्मा, 2 जवानांना वीरमरण... - Marathi News | Jammu Kashmir Encounter : Fierce encounter in Kulgam ; 6 terrorists killed, 2 jawans martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये भीषण चकमक; 6-8 दहशतवाद्यांचा खात्मा, 2 जवानांना वीरमरण...

दोन शहीदांमध्ये अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील प्रवीण प्रभाकर जंजाळ यांचा समावेश. ...

Jammu And Kashmir : कुलगामच्या २ गावात चकमक; ४ दहशतवाद्यांचा खात्मा, २ जवान शहीद - Marathi News | Jammu And Kashmir anti terror operation underway in kulgam district south kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलगामच्या २ गावात चकमक; ४ दहशतवाद्यांचा खात्मा, २ जवान शहीद

Jammu And Kashmir : कुलगाम जिल्ह्यातील चिनिगाम येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ...