लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election 2019

News Maharashtra

शिवसेनेतच मुख्यमंत्रिपदासाठी दोन दावेदार?; ठाण्यात शिवसैनिकांची जोरदार बॅनरबाजी - Marathi News | Shiv Sena has two contenders for chief minister; Strong banner of Shiv Sena in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेतच मुख्यमंत्रिपदासाठी दोन दावेदार?; ठाण्यात शिवसैनिकांची जोरदार बॅनरबाजी

मुंबईपाठोपाठ आता मुख्यमंत्री कोण यासाठी सेनेकडून ठाण्यात पोस्टरबाजी सुरू झाली आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रपती बाजारात विकायला ठेवलेली वस्तू नाही, राऊतांनी साधला भाजपावर निशाणा - Marathi News | sanjay raut criticizes on bjp and devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रपती बाजारात विकायला ठेवलेली वस्तू नाही, राऊतांनी साधला भाजपावर निशाणा

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करायला तो काय चिवडा आहे का?, ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: "शरद पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, आमचा त्यांना पाठिंबा" - Marathi News | Maharashtra Election 2019: "Sharad Pawar should be Chief Minister, we support him" | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाराष्ट्र निवडणूक 2019: "शरद पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, आमचा त्यांना पाठिंबा"

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मुख्यमंत्री होत असतील, तर काँग्रेसचा त्या निर्णयास पाठिंबा असेल, असे मत काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष तथा तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी रविवारी येथे व्यक्त केले. ...

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याच्या तासाभरानंतर होणार होती युतीची बैठक, पण... - Marathi News | Sanjay Raut said The BJP is responsible for the closed talks in the alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याच्या तासाभरानंतर होणार होती युतीची बैठक, पण...

दोन्ही पक्षात बंद झालेल्या चर्चेला भाजप जवाबदार आहेत. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट; सेनेला पाठिंबा देण्यावरून पवारांची भूमिका निर्णायक? - Marathi News | Maharashtra Election 2019: Sonia Gandhi to meet Sharad Pawar tommorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट; सेनेला पाठिंबा देण्यावरून पवारांची भूमिका निर्णायक?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीत दाखल झाले आहेत. ...

सरकारबाबत नंतर बोलू, आधी शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा - आदित्य ठाकरे  - Marathi News | Talk about government later, first farmers question is important - Aditya Thackeray | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सरकारबाबत नंतर बोलू, आधी शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा - आदित्य ठाकरे 

सरकार स्थापनेचा विषय सुरूच राहील. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलतीलच. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तर राज ठाकरेंनाही सोबत घेणार, अजित पवारांचं सूचक विधान - Marathi News | Maharashtra Election 2019: Raj Thackeray will take a together, Ajit Pawar's suggestive statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तर राज ठाकरेंनाही सोबत घेणार, अजित पवारांचं सूचक विधान

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही अद्याप सरकार स्थापन करण्यात आलेलं नाही. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवारांच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात अजित पवारांचं मोठं विधान - Marathi News | Sharad Pawar DO NOT become Chief Minister of Maharashtra, Ajit PAWAR | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवारांच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात अजित पवारांचं मोठं विधान

सत्तेच्या वाटपावरून भाजपा आणि शिवसेनेत कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. दहा दिवस उलटले तरीही दोन्ही पक्षांना सत्ता स्थापन करता आलेली नाही. ...