मनसेने एकूण 104 उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तसचं मनसेची विधानसभेची पहिली प्रचार सभा 9 ऑक्टोबरला असून पुण्यातून प्रचारसभेचा नारळ फुटणार आहे. ...
दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील नोंदीनुसार सद्यस्थितीत त्यांच्या नावावर सुमारे सव्वा चार कोटींची संपत्ती आहे. ...
तिकीट ठरविण्याच्या प्रक्रियेत सामूहिक निर्णय झाला असता तर चांगलं झालं असतं. पक्ष मोठा झालाय, त्यामुळे समन्वय नीट होत नसेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे ...
पत्रकारांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का असा प्रश्न विचारताच मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार या विधानावरुन उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यासमोर यू- टर्न मारत अनपेक्षित उत्तर दिले. ...