विधानसभेच्या १५ मतदारसंघांसाठी जिल्ह्यात सोमवारी (दि. २१) मतदान होत आहे. या निवडणुकीत १४८ उमेदवार नशीब आजमावत असून, अनेक ठिकाणच्या लढतींकडे जिल्ह्यासह राज्याचेही लक्ष असणार आहे. रविवारी सकाळपासून मतदान कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आल्य ...
सोमवारी होणाऱ्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, त्यासाठी रविवारी पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुल येथे मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले. ...
नाशिक मध्य मतदारसंघातील २९५ मतदान केंद्रांवर साहित्य पुरविण्यात आले. दादासाहेब गायकवाड सभागृह येथे सकाळी साहित्य घेण्यासाठी कर्मचारी उपस्थित झाले होते. मतदारसंघातील २९५ ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांवर साहित्य घेऊन कर्मचारी रवाना झाले आहेत. ...
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली असून, रविवारी सकाळी मतदान केंद्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना सिडकोतील राजे संभाजी स्टेडियम येथे मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. या मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे प ...