Maharashtra Assembly Election 2019 विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयांनी विशेष दक्षता घेतली असून, उपद्रवी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तब्बल ५५१ लोक ांना शहरात वास्तव्य करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. वि ...
Maharashtra Assembly Election 2019 विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि.२४) होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. निमलष्करी दलाच्या सशस्त्र जवानांसह दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथके म ...
निकालाच्या आदल्या दिवशी विजयाचा आत्मविश्वास असलेल्या भाजपच्या कार्यालयात अपेक्षेप्रमाणे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धामधूम लागली होती; तर काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर पक्षांच्या कार्यालयात शांतता दिसून आली. ...
मतमोजणीदरम्यान शांतता राखण्यासाठी अधिकाऱ्यांसह २५०० पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. मतमोजणीदरम्यान आणि त्यानंतर असामाजिक तत्त्वांनी गोंधळ घालण्याच्या शंकेमुळे पोलिसांनी गुरुवारी कडक बंदोबस्त लावला आहे. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. दरम्यान, निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये खटके उडू लागले आहेत. ...
ईव्हीएम मशीन टॅम्परिंग होऊ शकत असल्याने ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे. ...
दिवाळीला चार दिवसाचा अवधी असला तरी त्यापूर्वीच म्हणजे गुरुवारी २४ ऑक्टोबरला राजकीय दिवाळी साजरी होणार आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी झालेल्या मतदानांची मोजणी सकाळी ८ वाजतापासून सुरू होणार असून, पहिल्या एका तासात निकालाचा प्रथम कौल जाहीर ह ...