Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: दहशतवादाचे बीज तुम्ही रोवले. विकासाची दृष्टी ठेवून काम करावे लागते. कोणताही निर्णय करताना त्याला धाडस लागते. जनता तुमची जिरवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: वसंत देशमुखांनी भरसभेत जयश्री थोरातांबाबत केलेले आक्षेपार्ह विधानाचे प्रकरण सुजय विखेंना भोवले. त्यामुळेच ही जागा शिंदे गटाकडे गेली आणि सुजय विखेंचा पत्ता कट झाला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...
पक्ष बदलला की, त्यांचे तत्त्वज्ञान बदलते. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. ६० वर्षांमध्ये कोणताही मोठा प्रकल्प आणला नाही. केवळ विकासाला खोडा घातला, अशी टीका बाळासाहेब थोरातांनी केली. ...
Maharashtra Assembly Election 2024 : ‘लोकमत’च्या अहिल्यानगर आवृत्तीचे निवासी संपादक सुधीर लंके यांनी घेतलेल्या या विशेष मुलाखतीत थोरात यांनी दिलखुलास उत्तरे दिली. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: कालच्या सभेत त्यांना अश्रू आले. मात्र जयश्री रडली नाही, तर लढली. स्वातंत्र्य सेनानीच्या घरातील मुलगी आहे, असे थोरात यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 : शुक्रवारी रात्री झालेल्या ठिय्या आंदोलन प्रकरणी डॉ. जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: माझे बदनामी करून माझ्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाड्या जाळल्या; वाहने तोडली, फलक जाळले याप्रकरणी माझ्यासह कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. गाड्या, वाहने दुरुस्त करता येतील, नव्या घेता येतील परंतु महिल ...