लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
banner image

News Bhor

दुर्दैवी! भोर तालुक्यात पावसाचा हाहाकार, वीज पडून दोन मुलींचा मृत्यू, तर एक मुलगी जखमी - Marathi News | Unfortunately! In Bhor taluka, two girls were killed and one injured due to lightning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्दैवी! भोर तालुक्यात पावसाचा हाहाकार, वीज पडून दोन मुलींचा मृत्यू, तर एक मुलगी जखमी

घराशेजारील डोंगरालगत खेळत असताना घडला हा प्रकार ...

भोरमध्ये ऐतिहासिक राजवाड्यात साजरा होणारा श्रीराम नवमी उत्सव दुसऱ्यांदा रदद - Marathi News | Sansthan-era Shriram Navami festival canceled for the second time in the morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोरमध्ये ऐतिहासिक राजवाड्यात साजरा होणारा श्रीराम नवमी उत्सव दुसऱ्यांदा रदद

कोरोनामुळे राजवाडयात सर्वत्र शुकशुकाट ...

भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून दोन सदस्यांची हकालपट्टी - Marathi News | Rebellion in Bhor Panchayat Samiti chairperson election, suspension of two members from NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून दोन सदस्यांची हकालपट्टी

भोर पंचायत समितीच्या सभापती दमयंती जाधव व माजी सभापती श्रीधर किंद्रे यांची राष्ट्रवादी पक्षातुन हकालपट्टी  ...

सिनेस्टाइलने केला बसचा पाठलाग, मोक्का कारवाईतील कुख्यात दरोडेखोर अखेर जेरबंद - Marathi News | The notorious robber in the Mocca operation was finally arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिनेस्टाइलने केला बसचा पाठलाग, मोक्का कारवाईतील कुख्यात दरोडेखोर अखेर जेरबंद

भोरच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी ...

खळबळजनक! लोखंडी गज कापत आरोपींचे सिनेस्टाईल पोलीस कोठडीतून पलायन; भोरमधील घटना - Marathi News | Shocking! Cinestyle escapes from police cell of two accused by cutting iron yard; The incident at bhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! लोखंडी गज कापत आरोपींचे सिनेस्टाईल पोलीस कोठडीतून पलायन; भोरमधील घटना

पुणे-सातारा महामार्गावरील कापूरव्होळ (ता. भोर) येथे पोलिसांच्या वेशात येऊन गोळीबार करुन दहशत निर्माण करत फिल्मी स्टाईलने ज्वेलर्सवर आरोपीनी दरोडा टाकला होता. ...

भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात ट्रक अडकला;सकाळपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प - Marathi News | The truck got stuck in Warandha Ghat on Bhor-Mahad road; Traffic jam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात ट्रक अडकला;सकाळपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प

घाटातील दुचाकी वाहनांसह सर्वच गाड्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या.. ...

गेल्या आठ महिन्यांपासून भाटघर वीजनिर्मिती केंद्र बंद; आतापर्यंत ११ कोटींचे नुकसान  - Marathi News | Bhatghar power generation station closed for last eight months; So far a loss of 11crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेल्या आठ महिन्यांपासून भाटघर वीजनिर्मिती केंद्र बंद; आतापर्यंत ११ कोटींचे नुकसान 

मुसळधार पावसामुळे भाटघर येथील वीजनिर्मिती केंद्रात शिरले होते पाणी ...

काँग्रेस भवनमध्ये संग्राम थोपटेंच्या प्रतिमेला काळे फासले  - Marathi News | In the Congress Bhavan, the image of Bhor MLA Sangram Thapte was blackened by congress activist | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेस भवनमध्ये संग्राम थोपटेंच्या प्रतिमेला काळे फासले 

थोपटे यांच्या नाराज समर्थकांनी मंगळवारी काँग्रेस भवन फोडल्यावर आता थोपटे यांच्या फलकावरील चेहऱ्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्याने काळे फासले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील गोंधळ कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता अधिक आहे.  ...