आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
तळहातावरच्या रेषा म्हणे एखाद्याच्या आयुष्याची दिशा दाखवतात; परंतु तिनं इथं फक्त तळहातावरच्या शाईवर विश्वास ठेवला. या शाईनं लिहिले होते फक्त चोवीस शब्द. मात्र, याच शब्दांनी कामाला लावलं आता संपूर्ण यंत्रणेला. हीच ती चोवीस शब्दांची अनटोल्ड डेथ स्टोरी. ...
शेअर बाजारात मोठा नफा मिळवून देण्याच्या नावाखाली सायबर फसवणुकीचे राज्यात अगदी दररोज गुन्हे दाखल होत आहेत. विशेषतः आर्थिक स्थिती उत्तम असलेले ज्येष्ठ नागरिक या फसवणुकींना बळी पडण्याचे प्रमाण अधिक आहे आणि अशा प्रकरणांची संख्याही वाढत आहे. ...
जपानमध्ये एका मुलीसाठी संपूर्ण रेल्वे चालते आणि महाराष्ट्रात मात्र हजारो मुलांना शिक्षणासाठी मैलोन् मैल पायपीट करावी लागते. हा शिक्षणाविषयी भिन्न दृष्टिकोन आहे. ...