लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिक्षक भरती घोटाळा: शिक्षण खात्याचे डिजिटल पेंढारी - Marathi News | Editorial on a major scam in the appointment of teachers and staff in the School Education Department in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिक्षक भरती घोटाळा: शिक्षण खात्याचे डिजिटल पेंढारी

सरकारी तिजोरीवरील दरोड्याचे हे प्रकरण आणखी वाढेल. काही निवृत्त अधिकाऱ्यांविरोधात नागपूरच्या सदर पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत. ...

लेख: ‘राज ठाकरेंच्या घरासमोर माझ्या मुलाने दहा कोटींचा फ्लॅट घेतलाय!’ - Marathi News | Article: ‘My son has bought a flat worth ten crores in front of Raj Thackeray’s house!’ | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: ‘राज ठाकरेंच्या घरासमोर माझ्या मुलाने दहा कोटींचा फ्लॅट घेतलाय!’

मराठी माणूस बदलला आहे. ‘अंथरूण पाहून पाय पसरणे’ थांबवलेल्या मराठी कुटुंबांनी ‘चौकट’ सोडली आहे.  मुंबईत ‘मराठी’चा मुद्दा तापत नाही, तो त्यामुळे! ...

विशेष लेख: नुसत्या आत्मपरीक्षणाने काँग्रेसचे प्रश्न संपतील? - Marathi News | Will Congress' problems end with mere introspection? Article by senior journalist Prabhu Chawla | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: नुसत्या आत्मपरीक्षणाने काँग्रेसचे प्रश्न संपतील?

Congress Explained: आशाआकांक्षा आणि न्याय ही दोन गणिते जुळवून दाखवता येत नाहीत तोवर मोदींच्या प्रभावाला खिंडार पाडणे काँग्रेसला जमवता येणार नाही. ...

तारीख पे तारीख... उशिराचा न्याय हादेखील अन्यायच होय! - Marathi News | Editorial expressing concern over the increase in cases in the country's fast-track courts, leading to delays in verdicts | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तारीख पे तारीख... उशिराचा न्याय हादेखील अन्यायच होय!

गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्रातील जलदगती न्यायालयांची संख्याही घटली आहे. कमीअधिक फरकाने संपूर्ण देशात हेच चित्र आहे. ...

विशेष लेख: म्यानमारमधील भूकंपातून आपण काय बोध घ्यावा? - Marathi News | Special Article: What lessons should we learn from the earthquake in Myanmar? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: म्यानमारमधील भूकंपातून आपण काय बोध घ्यावा?

Earthquake Mumbai: मध्यंतरी आयआयटी मुंबई यांच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग विभागाच्या मदतीने मुंबईत भूकंप झाल्यास काय परिस्थिती उद्भवेल याचा अभ्यास केला गेला. ...

मुंबईत काँग्रेसचे पाच नगरसेवक तरी निवडून येतील का? - Marathi News | Mumbai Congress Will at least five Congress corporators be elected in Mumbai? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंबईत काँग्रेसचे पाच नगरसेवक तरी निवडून येतील का?

Mumbai Politics: मुंबईतील रस्त्यांची कामे, नालेसफाई, महापालिकेतील भ्रष्टाचार यावर आंदोलने व्हायला हवी होती, ती झाली नाहीत. आंदोलने झाली नाहीत, तर पक्षाला उभारी कशी येणार? ...

विशेष लेख: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धोक्याचा इशारा विसरू नका - Marathi News | Special Article: Don't forget the warning given by Dr. Babasaheb Ambedkar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धोक्याचा इशारा विसरू नका

‘सर्वांना सामाजिक न्याय, सर्वांचा समान विकास आणि सर्वांना समान अधिकार’ हे आदर्श समाजव्यवस्थेचे बाबासाहेबांचे स्वप्न आजही पूर्णत्वाला गेलेले नाही ! ...

विशेष लेख: चीनविरुद्धच्या युद्धात ‘ट्रम्प कार्ड’ चालेल? - Marathi News | Special Article: Will the 'Trump Card' Work in the War Against China in tarrif War? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: चीनविरुद्धच्या युद्धात ‘ट्रम्प कार्ड’ चालेल?

US-China Trade war tariffs: चीनने कितीही आरोळ्या ठोकल्या तरी अमेरिकेबरोबरच्या व्यापारयुद्धात रशिया वगळता अन्य कोणताही देश चीनच्या बाजूने उभा राहणे केवळ अशक्य आहे! ...

भारताची बेरीज-वजाबाकी; ‘भारत विश्वगुरु होणार’ अन् ‘एकविसावे शतक भारताचे आहे’ - Marathi News | India's addition and subtraction; 'India will be the world leader' and 'The 21st century belongs to India' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारताची बेरीज-वजाबाकी; ‘भारत विश्वगुरु होणार’ अन् ‘एकविसावे शतक भारताचे आहे’

Tariff War Between US and China: ट्रम्प यांनी जेवढ्यास तेवढे आयात शुल्क आकारण्याची घोषणा करून, अनेक देशांमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क नुकतेच वाढविले. ...