लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिलेचा विनयभंग, आईवर चाकूने हल्ला; शिंदखेडा तालुक्यातील घटना, पाच जणांविरोधात गुन्हा - Marathi News | Woman molested, mother attacked with knife Incident in Shindkheda taluka, crime against five persons | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :महिलेचा विनयभंग, आईवर चाकूने हल्ला; शिंदखेडा तालुक्यातील घटना

शेतात कामाला येत नाही, असे म्हणत अनैतिक संबंधांचा संशय घेऊन दोन महिलांसह पाच जण घरात अनधिकृतपणे घुसले. ...

शेतीच्या वादावरुन इसमावर कुऱ्हाडीने हल्ला; साक्री तालुक्यातील नागझिरी गावातील घटना - Marathi News | Ax attack on person over farm dispute; Incident in Nagziri village of Sakri taluka | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शेतीच्या वादावरुन इसमावर कुऱ्हाडीने हल्ला; साक्री तालुक्यातील नागझिरी गावातील घटना

बालाजी पाेपट साबळे (वय ५५, रा. नागझिरी ता. साक्री) यांनी शनिवारी दुपारी पावणे तीन वाजता फिर्याद दाखल केली. ...

भरधाव दुचाकी घसरून इसमाचा मृत्यू; शिरपूर तालुक्यातील अर्थे शिवारातील घटना - Marathi News | Isma's death after falling off a speeding bike; Incident in Arthe Shivara in Shirpur taluka | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :भरधाव दुचाकी घसरून इसमाचा मृत्यू; शिरपूर तालुक्यातील अर्थे शिवारातील घटना

याप्रकरणी शनिवारी दुपारी शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. ...

सांगा कसं शिकायचं? कुढत कुढत की, सडत सडत? १४ पाड्यांवर शाळा झोपडीत - Marathi News | Shirpur in Dhule district has 14 schools which has no concrete structure | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सांगा कसं शिकायचं? कुढत कुढत की, सडत सडत? १४ पाड्यांवर शाळा झोपडीत

दहा बाय दहाच्या खोलीत पहिली ते चौथीची मुले, गुराढोरांचा कुबट वास, ऊन-पावसाची परिस्थिती, त्यातच मुलांना गोणपाटाची स्वच्छतागृहे तग धरून आहेत. ...

कोणाचे काय चुकले होते, जे तुम्ही नवे सरकार स्थापन केले? अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना सवाल  - Marathi News | Who was wrong, that you formed a new government? Ajit Pawar's question to Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणाचे काय चुकले होते, जे तुम्ही नवे सरकार स्थापन केले? अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना सवाल 

धुळे नंदुरबार जिल्ह्यातून आपला एकही आमदार नाही, असे चालणार नाही. ...

"आधी आर्थिक सक्षम हो, मग तुझा विचार करू..."; राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर - Marathi News | In front of the opposition leader Ajit Pawar, factionalism in the NCP in Dhule is on the rise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आधी आर्थिक सक्षम हो, मग तुझा विचार करू..."; राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर

शहराध्यक्ष म्हणून मी अजित पवार यांचं स्वागत करतो. परंतु पक्ष हा पडत्या काळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आणि अल्पसंख्याकांचा पक्ष राहिलेला नाही याची खंत वाटते असं एकनाथ भावसार यांनी म्हटलं. ...

आर्मीचे नाव वापरुन गुटख्याची तस्करी; एनसीबीच्या कारवाईत १४ लाखांचा ऐवज जप्त - Marathi News | Gutkha smuggling using Army name; 14 lakhs compensation confiscated in NCB action | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :आर्मीचे नाव वापरुन गुटख्याची तस्करी; एनसीबीच्या कारवाईत १४ लाखांचा ऐवज जप्त

या कारवाईत जवळपास १४ लाखांचा मुद्देमाल मिळून आला आहे. ...

खेळताना तोंडात विषारी औषधाची बाटली घेतल्याने दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | A one-and-a-half-year-old boy died after taking a bottle of poisonous in his mouth while playing | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :खेळताना तोंडात विषारी औषधाची बाटली घेतल्याने दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू

धुळ्यातील कुमारनगर भागात ६ मे रोजी ही घटना घडली होती.  ...

शेती अवजारे चोरणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या, एकाची चौकशी सुरू - Marathi News | The smiles of two who stole agricultural implements have been revealed, one of them is being investigated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेती अवजारे चोरणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या, एकाची चौकशी सुरू

साक्री तालुक्यातील जैताणे शिवारातील शेतातून शक्तिमान कंपनीचे रोटावेटर हे शेतीचे अवजार चोरट्याने चोरून नेले होते. ...