मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
जांभोरे, ता.धरणगाव येथील अनंत नितीनचंद्र परिहार यांनी कमी जागेत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयोग यशस्वी केला आह़े ...
म्हशींची निर्दयपणे वाहतूक करणा:या ट्रकला मंगळवारी पहाटे शिरपुर तालुका पोलिसांनी मुंबई- आग्रा महामार्गावरील हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर पकडल़े ...
पाणी टंचाईचा फटका : पाण्याअभावी नुकसान; कापडणे परिसरातील शेतकरी हवालदिल ...
अजंग ते कोंडाईबारी : 110 कि.मी.चा रस्ता; सर्वेक्षणास सुरुवात ...
ग्राहकांच्या गैरसोयी दूर व्हाव्या यासाठी दोंडाईचा स्टेट बँक शाखेविरोधात शिवसेनेने मंगळवारी आंदोलन केले. ...
शिरपुर तालुक्यातील केतारीपाडा, करवंद येथे 19 वर्षीय विवाहितेला पळवून नेऊन घरात डांबून अत्याचार केल्याची घटना समोर आली आह़े ...
घटकांना न्याय देण्याबरोबरच गुणवत्तेला प्राधान्य देणारा नवीन विद्यापीठ कायदा असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ विकास मंचचे प्रांतप्रमुख प्रा.ए.पी.कुलकर्णी यांनी धुळे येथील चर्चासत्राप्रसंगी केले. ...
व्हॉट्स अॅप ग्रुपवर बदनामीकारक मजकुर टाकल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यानंतर आझादनगर पोलीस ठाण्यातही नगरसेवक पुत्र देवा सोनारविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह़े ...
दोन जिमचे लोकार्पण : सुदृढ आरोग्य संकल्पनेंतर्गत उपक्रम ...
महापालिका : 30 वर्षाचा करार; बीओटी तत्त्वावर उभारणी, धुळेकरांना घेता येणार पोहण्याचा आनंद ...