दोंडाईचा स्टेट बँक शाखेविरोधात शिवसेनेचे आंदोलन

By Admin | Updated: April 25, 2017 18:28 IST2017-04-25T18:28:16+5:302017-04-25T18:28:16+5:30

ग्राहकांच्या गैरसोयी दूर व्हाव्या यासाठी दोंडाईचा स्टेट बँक शाखेविरोधात शिवसेनेने मंगळवारी आंदोलन केले.

Shiv Sena's movement against Dondaicha State Bank branch | दोंडाईचा स्टेट बँक शाखेविरोधात शिवसेनेचे आंदोलन

दोंडाईचा स्टेट बँक शाखेविरोधात शिवसेनेचे आंदोलन

 धुळे,दि.25 : बँक प्रशासनाच्या उडवा-उडवीच्या उत्तराने दोंडाईचा परिसरातील शेतकरी बेजार झाला आह़े त्यांचे प्रश्न निश्चित सोडविण्यात येतील असे आश्वासन बँक अधिका:यांनी दिल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात आंदोलन मागे घेण्यात आल़े प्रश्न न सुटल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दोंडाईचा येथील शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी दिला आह़े 

यावेळी बँकेच्या शाखाधिका:यांना निवेदन देण्यात आल़े यावेळी शानाभाऊ सोनवणे, विश्वनाथ पाटील, राकेश राजपूत, सज्रेराव पाटील, राजू पवार, बापू परदेशी, आबा चित्ते, विजय भोई, विजया ठाकूर, मयूर निकम, शैलेश सोनार, डॉ़ प्रविण पाटील, राजू होले, राजेंद्र पवार, सुनंदा पवार, दीपक ओतारी, प्रकाश गिरासे, भगवान पाटील, राकेश नेरकर, सरीता माळी यांच्यासह अन्य उपस्थित होत़े

Web Title: Shiv Sena's movement against Dondaicha State Bank branch