विशेष म्हणजे चोरांनी किचनमध्ये ठेवलेल्या अन्य मौल्यवान वस्तूंना हातही लावला नाही. त्यातून हे चोर केवळ गॅस सिलेंडर चोरण्यासाठी आल्याचं निष्पन्न झाले. ...
हा प्रकार सुरू असताना मुलीला जाग आली. तिने आरोपीला विचारले असता त्याने आईला डॉक्टरकडे नेतोय, दरवाजा लाव असं सांगितले. त्यानंतर आरोपी सागरच्या दिशेने निघाला. ...
खरातच्या दुष्कृत्यांचा आणि विकृतीचा आणखी एक पुरावा पुढे आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नरबळी व जादुटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. ...
Nashik Crime News: रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिलेचा मृतदेह विहिरीत मिळाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर दोन गोष्टी समोर आल्या. त्या म्हणजे पैशाच्या वादातून ही हत्या केली गेली आणि दुसरे म्हणजे हत्या करणाऱ्यानेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न ...
अशोक खरातच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांबरोबरच त्यांच्या बोगस चमत्काराच्या कथाही आता समोर येऊ लागल्या आहेत. कोब्रा नाग, वाघाचे कातडे असल्या गोष्टी दाखवून खरात त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना फसवायचा. ...