लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश - Marathi News | ED to probe ashok kharat case CM devendra fadnavis orders probe into CDR case too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

सीडीआर लीक कसा झाला? याचा तपास होणार ...

राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या - Marathi News | ACB arrests Vilas Lad, a cell officer in the state finance department, while taking a bribe of six lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या

कक्ष अधिकारी विलास लाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खारघर परिसरातून रंगेहात केली अटक ...

Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि... - Marathi News | A 25-year-old girl raped a 16-year-old boy, police arrested the woman | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :२५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि बलात्कार केला

woman rape minor boy: इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या १६ वर्षाच्या मुलासोबत मैत्री करून एका महिलेने त्याच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ...

Pune Crime: स्वारगेट परिसरात पैशांच्या वादातून पिस्तूल रोखून मारहाण;दोघे अटकेत - Marathi News | Pune Crime Two arrested after being beaten with a pistol over a money dispute in Swargate area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: स्वारगेट परिसरात पैशांच्या वादातून पिस्तूल रोखून मारहाण;दोघे अटकेत

पुणे : हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून पिस्तूल रोखून तिघांना मारहाण केल्याची घटना शंकरशेठ रस्त्यावरील धोबी घाट भागात घडली. याप्रकरणी ... ...

कामगारांच्या रक्त तपासणी अहवालात घोटाळा;नियम डावलून बनावट अहवाल - Marathi News | pimpari-chinchwad crime News Fraud in workers' blood test reports; fake reports bypassing rules | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामगारांच्या रक्त तपासणी अहवालात घोटाळा;नियम डावलून बनावट अहवाल

- थेरगाव-चाकण-कराड येथील प्रयोगशाळांमधील धक्कादायक प्रकार, कामगारांसह कंपनी मालकांची फसवणूक, कामगार संघटनांकडून संताप व्यक्त  ...

मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला - Marathi News | Plot to Spread Terror in Mumbai: UP ATS Arrests 4; Pakistani Terror Network Exposed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला

लोकेश आणि त्याचा साथीदार विकास यांना हँडलरने विशेषतः मुंबईत पाठवले होते. या दोघांना तेथील शोरूम आणि वाहनांना आग लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. ...

अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप... - Marathi News | Uttar Pradesh Crime: Attempt to sacrifice daughter in the name of superstition; Locals save her life, accused brutally beaten | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...

Uttar Pradesh Crime: वडिलांनी स्वतःच्या मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...

हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड - Marathi News | Former SDPO Gautam Kumar case: His maid Paro stays in a 1 crore Bungalow and travels in Thar | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड

क्लब पार्टीत ड्रग्सचा ओव्हरडोस; २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू, गोव्यात खळबळ - Marathi News | drug overdose at club party 21 year old indore boy dies on the spot stir in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :क्लब पार्टीत ड्रग्सचा ओव्हरडोस; २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू, गोव्यात खळबळ

हणजूण येथील घटना. मृत युवक इंदोरचा; खासगी रुग्णालयात उपचारासाठी न घेतल्याची माहिती समोर; पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू; शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा ...