लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
छ. संभाजीनगरात मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या घरात गर्भपाताचा काळाउद्योग, रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: Illegal Abortion Racket Busted in Satara Village; Two Women Arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगरात मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या घरात गर्भपाताचा काळाउद्योग, रॅकेटचा पर्दाफाश

पत्र्याच्या खोलीत मृत्यूचा खेळ! छ. संभाजीनगरमध्ये अवैध गर्भपाताचे बिंग फुटले, पोलिसांनी दोन महिलांना ठोकल्या बेड्या. ...

हर्सूल तलावावर 'ब्लॅक संडे'! मित्रांना वाचवायला गेला अन् स्वतःचाही जीव गमावला; एकूण चार बळी - Marathi News | 'Black Sunday' at Chhatrapati Sambhajinagar's Harsul Lake! Four Youths Drown in Harsul Lake in Two Separate Incidents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हर्सूल तलावावर 'ब्लॅक संडे'! मित्रांना वाचवायला गेला अन् स्वतःचाही जीव गमावला; एकूण चार बळी

तीन मृतदेह काढून घाटी रुग्णालयात पाठविल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक माघारी निघाले होते. तोपर्यंत त्यांना पुन्हा एकाने हर्सूल तलावात उडी घेतल्याची माहिती कळविली. ...

रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट - Marathi News | A run-out argument and the umpire himself was murdered! A fight in a cricket match ends in bloodshed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट

Umpire Stabbed To Death: क्रिकेटचा सामना सुरू असताना रन आऊटच्या निर्णयावरून दोघांमध्ये वाद झाला. पंचांनी मध्यस्थी करत दोघांमधील वाद सोडवला आणि त्याचाच राग अनावर झाल्याने एकाने चाकूचे सपासप वार करत अंपायरचीच हत्या केली.  ...

सोनू कल्याणकर हत्या प्रकरण: तीन अल्पवयीन अटकेनंतर चौथ्या आरोपीशी पोलिसांची चकमक - Marathi News | Sonu Kalyankar murder case: After arresting three minors, police encounter fourth accused; four arrested | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सोनू कल्याणकर हत्या प्रकरण: तीन अल्पवयीन अटकेनंतर चौथ्या आरोपीशी पोलिसांची चकमक

सोनू कल्याणकर हत्येतील आरोपीला पोलिसांनी गोळी झाडून पकडले; नांदेडच्या झरी शिवारात चकमकीचा थरार. ...

लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना - Marathi News | On the first night of the wedding, the bride and groom went straight to the police station; Shocking incident in Agra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना

Agra Crime News: आग्र्यामध्ये लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवासोबत फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नववधूचे सत्य समोर आल्यानंतर नवरदेवाने पोलिसांत तक्रार केली आहे. ...

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी' - Marathi News | Supporters' 'modus operandi' to keep an eye on 'Truptbala' bungla of Ashok Kharat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कुटुंबावर पाळत ठेवण्यात एसआयटीला सपशेल अपयश आले असताना भोंदू अशोक खरातचे काही भक्त, परिचित तसेच खरातचा मुलगा हर्षवर्धन याच्या मित्रांनी मात्र मजबूत नेटवर्क उभे केले आहे. ...

भरधाव वेग ठरला जीवघेणा! लातूरमध्ये दोन दुचाकींची धडक; दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार - Marathi News | Latur Road Accident: Two Motorcyclists Killed in Head-on Collision Near Nilanga. | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव वेग ठरला जीवघेणा! लातूरमध्ये दोन दुचाकींची धडक; दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार

निलंगा तालुक्यातील कवठा पाटी - तुपडीजवळील घटना ...

"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या - Marathi News | samastipur bpsc teacher wife girlfriend love story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या

Bihar Crime: बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात एका BPSC शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली. ...

एकट्या भावाला मारायचं होतं, सोबत दोन मित्रही गेले; गुगलवर सर्च करुन दारूत मिसळलं सायनाइड अन्... - Marathi News | Meerut Horror Sister Kills Brother and Two Friends by Mixing Cyanide in Liquor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकट्या भावाला मारायचं होतं, सोबत दोन मित्रही गेले; गुगलवर सर्च करुन दारूत मिसळलं सायनाइड अन्...

उत्तर प्रदेशात दारु प्यायल्यानंतर एकाच वेळी तीन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. ...