लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलिस दलात खळबळ! पुण्याहून तपास करून बीडला परताच अंमलदाराने आयुष्य संपवले - Marathi News | Beed Cop Commits Suicide After Returning from Investigation; Mystery Behind Locked Door | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलिस दलात खळबळ! पुण्याहून तपास करून बीडला परताच अंमलदाराने आयुष्य संपवले

६ एप्रिलला पुण्यात तपास, ७ ला घरी परत अन् मध्यरात्री गळफास; माजलगावच्या पोलीस अंमलदाराच्या मृत्यूचे गूढ वाढले. ...

शाळा बदलली तरी पाठलाग थांबेना! ट्रॅक्टर चालकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने संपवलं जीवन - Marathi News | Beed Crime: Even after changing schools, the stalking did not stop! Tired of being harassed by a tractor driver, a 10th grade student ended her life | Latest beed News at Lokmat.com

बीड :शाळा बदलली तरी पाठलाग थांबेना! ट्रॅक्टर चालकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने संपवलं जीवन

वर्षभरापासून करत होता पाठलाग; चिंचोलीमाळी येथील विद्यार्थिनीच्या आत्महत्येने केज तालुक्यात खळबळ ...

Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर... - Marathi News | thane man died by accidentally on railway track after dispute with wife over cooking marathi news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...

Kalyan Railway Accident: अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान एका व्यक्तीने लोकल रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. पत्नीसोबत वाद झाल्यानंतर व्यक्तीने आयुष्य संपवले.   ...

मौजमजेसाठी बनले दुचाकी चोर; उल्हासनगरात ६ महागड्या गाड्यांसह दोन अल्पवयीन ताब्यात - Marathi News | Two Minors Held in Ulhasnagar with 6 Stolen Bikes Used for Fun | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मौजमजेसाठी बनले दुचाकी चोर; उल्हासनगरात ६ महागड्या गाड्यांसह दोन अल्पवयीन ताब्यात

उल्हासनगरमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. हातात डुप्लिकेट चाव्यांचा गुच्छा घेऊन फिरायचे, एखादी गाडी दिसली की ती चोरायची आणि पेट्रोल संपेपर्यंत शहरभर रपेट मारायची, पेट्रोल संपले की गाडी रस्त्यातच सोडून द्यायची. ...

माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये,नाही तर..; गरोदर विवाहितेचा छळ;पतीसह चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | pune crime Bring 2 lakh rupees from Maher, otherwise Pregnant married woman harassed; Case registered against four including husband in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये,नाही तर..; गरोदर विवाहितेचा छळ;पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आळंदी पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि नणंद अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  ...

बीड एसीबीचा लाचखोरांना 'डबल' झटका; तलाठी अन् ग्रामसेवक जाळ्यात! - Marathi News | Beed Crime: Beed ACB's 'double blow' to bribe takers; Talathi and Gram Sevak arrested while taking bribe | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड एसीबीचा लाचखोरांना 'डबल' झटका; तलाठी अन् ग्रामसेवक जाळ्यात!

केजमध्ये वारस नोंदीसाठी ९ हजार, तर परळीत विहीर बिलासाठी ५०० रुपये घेताना रंगेहाथ पकडले ...

हिंगोलीत निष्काळजीपणा चव्हाट्यावर; ११ तारखेला परीक्षा, ८ तारखेला १ हजार प्रश्नपत्रिका जळाल्या - Marathi News | Hingoli Education Dept in Chaos; 1,000 PAT Question Papers Burnt in Aundha Panchayat Samiti Office Due to Short Circuit. | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत निष्काळजीपणा चव्हाट्यावर; ११ तारखेला परीक्षा, ८ तारखेला १ हजार प्रश्नपत्रिका जळाल्या

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने प्राप्त झालेल्या प्रश्नपत्रिका पंचायत समितीच्या शिक्षण विभागात ठेवल्या होत्या. ...

कुत्र्याला दिली 'सुपारी'! मालकाने 'छू' म्हणताच कुत्र्याने महिलेचे लचके तोडले; रस्त्यावर फरफटले - Marathi News | Dog Attack in Chhatrapati Sambhajinagar: Pet Dog Mauls and Drags Woman After Owner's Command | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुत्र्याला दिली 'सुपारी'! मालकाने 'छू' म्हणताच कुत्र्याने महिलेचे लचके तोडले; रस्त्यावर फरफटले

कुत्रा मालकावर गुन्हा; महिलेच्या हाताला आणि मनगटाला कुत्र्याने घेतला कडक चावा. ...

कमळाच्या देठाने श्वास घेत ५ तास पाण्याखाली लपला कुख्यात चोर; आरपीएफने तासाभराच्या थरारानंतर पकडले - Marathi News | Inter state Thief Hides Underwater for Five Hours Using Lotus Stem to Breathe Nabbed by RPF in Jabalpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कमळाच्या देठाने श्वास घेत ५ तास पाण्याखाली लपला कुख्यात चोर; आरपीएफने तासाभराच्या थरारानंतर पकडले

मध्य प्रदेशात एका कुख्यात गुन्हेगाराला रेल्वे पोलिसांनी अतिशय शिताफीने पकडलं आहे. ...