लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
आयफोन, बॉयफ्रेंडला २५ लाखांची कार, ५ कोटींवर डल्ला; हायप्रोफाईल चोरीची धक्कादायक इनसाईड स्टोरी - Marathi News | iphone theft luxury car gift boyfriend rto officer niece 5 crore robbery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयफोन, बॉयफ्रेंडला २५ लाखांची कार, ५ कोटींवर डल्ला; हायप्रोफाईल चोरीची इनसाईड स्टोरी

आरटीओ अधिकाऱ्याच्या सख्ख्या पुतणीने आधी एका आयफोनसाठी घरात चोरी केली, तेव्हा कोणालाच काही समजलं नाही. यामुळे तिचं धाडस वाढलं आणि तिने पुन्हा चोरी केली. ...

"पाळी आली असेल तर पुरावा दाखव", उशीर झाल्याने लेक्चरर्सचे टोमणे; धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू - Marathi News | malkajgiri govt junior college professor demand proof of menstruation student in shock passed away | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"पाळी आली असेल तर पुरावा दाखव", उशीर झाल्याने लेक्चरर्सचे टोमणे; धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

सरकारी ज्युनिअर कॉलेजमधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेने गुरु-शिष्याच्या पवित्र नात्यावर आणि शिक्षण व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. ...

जयपूरमध्ये कारचं मृत्यूतांडव! रेसिंगच्या नादात १६ जणांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू, शहरात खळबळ - Marathi News | Car death rampage in Jaipur! 16 people crushed in racing car; one died on the spot, excitement in the city | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जयपूरमध्ये कारचं मृत्यूतांडव! रेसिंगच्या नादात १६ जणांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू, शहरात खळबळ

या भीषण अपघातात १६ जण जखमी झाले असून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. ...

संतोष देशमुख हत्या: आरोपींच्या नियुक्ती रद्दच्या मागणीवर निकम यांनी म्हणणे मांडावे: न्यायालय - Marathi News | Santosh Deshmukh murder: accused demand for cancellation of appointment of Ujjwal Nikam should submit written statement: Court | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख हत्या: आरोपींच्या नियुक्ती रद्दच्या मागणीवर निकम यांनी म्हणणे मांडावे: न्यायालय

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे भाजपचे खासदार असून, त्यांची नियुक्ती राजकीय शिफारशीवरून झाल्याचा दावा आरोपींनी केला आहे ...

विनापरवानगी रात्री लपूनछपून घुसखोरी; बांगलादेशातून पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या १९ जणांना २ वर्षे जेलची हवा - Marathi News | Sneaking in at night without permission; 19 people from Bangladesh residing in Pune should be jailed for 2 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विनापरवानगी रात्री लपूनछपून घुसखोरी; बांगलादेशातून पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या १९ जणांना २ वर्षे जेलची हवा

१९ आरोपी बांगलादेशातून कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारत बांगलादेश सीमेवरील गस्तीपथकाची नजर चुकवून रात्रीच्या वेळी लपतछपत बांगलादेशातून भारतात घुसखोरी करून पुण्यात अनधिकृतपणे वास्तव्य करताना आढळले. ...

Jalana: धार्मिक कार्यक्रमासाठी जाताना अपघात; चारचाकी वाहनाच्या धडकेने बाप लेकाचा मृत्यू - Marathi News | Jalana: Accident while going to a religious program; Father and son die after being hit by a four-wheeler | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Jalana: धार्मिक कार्यक्रमासाठी जाताना अपघात; चारचाकी वाहनाच्या धडकेने बाप लेकाचा मृत्यू

या अपघातात आणखी एकजण जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत ...

वडिलांना ड्रायव्हिंग शिकविणाऱ्याचा क्रूर चेहरा; मुलीला पळवून नेत अत्याचार करणाऱ्यास कारावास  - Marathi News | The cruel face of the man who taught the father how to drive; The man who kidnapped and raped the daughter is imprisoned | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वडिलांना ड्रायव्हिंग शिकविणाऱ्याचा क्रूर चेहरा; मुलीला पळवून नेत अत्याचार करणाऱ्यास कारावास 

पोक्सो अन्वये दहा वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ...

Beed: गुलजार-ए-रजा नावाने बनावट ट्रस्ट, देणग्यांचा कोट्यवधीचा घोटाळा ATS कडून उघड - Marathi News | Beed Crime: ATS uncovers fake trust in the name of Gulzar-e-Raja, scam worth crores of rupees in donations | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: गुलजार-ए-रजा नावाने बनावट ट्रस्ट, देणग्यांचा कोट्यवधीचा घोटाळा ATS कडून उघड

लातूरच्या अॅक्सीस बँक शाखेत ५ खात्यावर पावणेपाच कोटी जमा; छत्रपती संभाजीनगर एटीएसने बीड जिल्ह्यातून दोन जणांना उचलले ...

चेअरमनच्या घराची तोडफोड, ठाण्यातून पळालेल्या माजी जिल्हा परिषद सदस्याला अटक - Marathi News | Former Zilla Parishad member Shyamsundar Udhan arrested after fleeing Thane in connection with vandalism of chairman's house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चेअरमनच्या घराची तोडफोड, ठाण्यातून पळालेल्या माजी जिल्हा परिषद सदस्याला अटक

बारा तासांत दोन गुन्हे दाखल, न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली ...