ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
Chandrapur (Marathi News) नागपूर: महानगर नियोजन समितीच्या (मेट्रोरिजन) एकूण २८ जागांसाठी रविवारी १७ मे रोजी निवडणूक होत असून प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. ४७५ मतदारांसाठी जिल्ातील ८ केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली असून स. ८ वा.पासून मतदानाला सुरुवात होईल. ...
अमित शहा नागपूर भेट -फोटोस्रँङ्म३ङ्म16स्रँङ्म200.्नस्रॅभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे शनिवारी सकाळी नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी व पाल ...
साकोलीवरुन नागभीड-सिंदेवाही-मूलमार्गे चंद्रपूरला टाटा सुमोने ५० देशी दारूच्या पेट्या नेत असताना मूल पोलिसांनी .. ...
तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांद्याचे उत्पादन घेतले असून कांदा साठवणूक करण्यासाठी त्यांचेकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने ... ...
मागील काही वर्षांपासून एचआयव्ही होऊ नये म्हणून पुरुष व महिलांनी काळजी घ्यावी, यासाठी राष्ट्रीयस्तरावर एचआयव्ही निर्मूलन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. ...
सिनाळा गट ग्रामपंचायत अंतर्गत सिनाळा, नवेगाव, मसाळा (जुना) या तिन्ही गावाचे दुर्गापूर वाढीव खुल्या कोळसा खाणीसाठी पुनर्वसन होणार असून आहे. ...
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दाताळा पूल, रहेमतनगर व रामाळा तलावाची मान्सुनपूर्व पाहणी केली. ...
जिल्ह्याचे नवे पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांनी शनिवारी दुपारी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. ...
या जिल्ह्यातील नागरिकांची सामंजस्याची मानसिकता आणि सहकार्याची भावना यामुळे आपणास तीन वर्षे काम करताना कसलाही त्रास झाला नाही. ...
येथून जवळच असलेल्या गोरजा येथे मुख्य रस्त्यावर बांधलेल्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. ...