लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
भद्रावतीत तीन धार्मिक स्थळांचे स्थलांतरण - Marathi News | Migration of three religious places in Bhadravya | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भद्रावतीत तीन धार्मिक स्थळांचे स्थलांतरण

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भद्रावती शहरातील अनधिकृत ठरविण्यात आलेली तीन धार्मिक स्थळे विकास आराखड्यातील रस्त्यात बाधीत होत असल्याने हटविण्यात आली. ...

पिसाळलेल्या कुत्र्याचा १५ लोकांना चावा - Marathi News | Bite 15 people with leprosy dogs | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पिसाळलेल्या कुत्र्याचा १५ लोकांना चावा

नागभीड आणि लगतच्या काही गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ...

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने - Marathi News | Demonstrations before District Collectorate | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

राज्यातील शासकीय कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी उद्देशाने व १८ ते २० जानेवारीपर्यंत आयोजित तीन दिवसीय राज्यव्यापी संपाच्याया ... ...

गावाच्या विकासासाठी पुढाऱ्यांमध्ये इच्छाशक्तीची गरज आवश्यक! - Marathi News | Urgent need for leaders in the development of village! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गावाच्या विकासासाठी पुढाऱ्यांमध्ये इच्छाशक्तीची गरज आवश्यक!

बिबी ग्राम आदर्श गावाकडे वाटचाल करीत आहे. सक्षम नेतृत्वच गावाचा विकास करू शकते. ...

हळद प्रकल्पाचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of turmeric project | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हळद प्रकल्पाचे उद्घाटन

ग्रामीणांचे जीवनमान उंचाविण्यासाठी अनेक लोकहितैषी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवित आहेत. ...

जिल्ह्यात गुन्हे निम्म्यावर - Marathi News | Half of the defendants in the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यात गुन्हे निम्म्यावर

यावर्षी चंद्रपूर जिल्ह्याच्या क्राईम रेकॉर्डमध्ये सुधारणा झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत २०१६ मधील गुन्हे हे अगदी निम्म्यावर आणण्यात चंद्रपूर पोलिसांना यश आले आहे. ...

प्रधानमंत्री आवास योजनेतील अटी शिथिल करा - Marathi News | Relax the terms of the Prime Minister's Accommodation Scheme | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रधानमंत्री आवास योजनेतील अटी शिथिल करा

प्रधानमंत्री आवास योजनेतील जाचक अटी शिथिल करण्याची मागणी नगरसेवक संजय वैद्य यांनी एका निवेदनाद्वारे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांकडे केली आहे. ...

झाडीपट्टीत फुलवले पांढऱ्या सोन्याचे रान - Marathi News | Flora of white gold in the shrub | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :झाडीपट्टीत फुलवले पांढऱ्या सोन्याचे रान

पांढऱ्या सोन्याचे रान म्हटलं की वऱ्हाडाचा भाग डोळ्यासमोर उभा राहतो. विदर्भातील वऱ्हाडाचा भाग म्हणजे यवतमाळ, अमरावती, वर्धा व अकोला जिल्ह्याची आठवण येते. ...

गरिबांच्या शिक्षणावर संकट येणार - Marathi News | There will be crisis on poor education | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गरिबांच्या शिक्षणावर संकट येणार

गॅट करारानुसार शिक्षण आता क्रय वस्तू झाली असून केनियाच्या नैरोबी शहरात भारतासह संपूर्ण गॅट देशांच्या शिक्षणमंत्र्यांची बैठक नुकतीच झाली आहे. ...