लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन दिवसातील पावसाने रोवण्यांना वेग - Marathi News | Two-day rain shower rises | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दोन दिवसातील पावसाने रोवण्यांना वेग

पावसाळ्याला सुरुवात होताच पावसाने दडी मारली. पावसाची वाट पाहून शेतकºयांचे डोळे पाणावले. ...

जिल्ह्यातील जनतेला २०० युनिटपर्यंत मोफत वीज द्यावी - Marathi News | Free up to 200 units of electricity to the people of the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यातील जनतेला २०० युनिटपर्यंत मोफत वीज द्यावी

वस्तू जिथे तयार होते ती तिथे स्वस्त मिळते. असे असताना चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल ५५०० मे.वॅ. वीज निर्मिती होत असतानाही येथील जनतेला भरमसाठ वीज बिल भरावे लागते. ...

आदिवासी बांधवांचा धडक मोर्चा - Marathi News | Strike Front of Tribal Brothers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आदिवासी बांधवांचा धडक मोर्चा

आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जागतिक मूलनिवासी गौरव दिन उत्सव समितीच्या नेतृत्वात आदिवासी बांधव बुधवारी मोर्चाच्या स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. ...

शेतकºयांचा मोर्चा धडकला - Marathi News | The front of farmers' front was shocked | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकºयांचा मोर्चा धडकला

राज्य सरकारने कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांची दिशाभूल केली आहे. रोज नवनवीन शासन निर्णय काढून शेतकºयांना वेठीस धरण्याचे काम फडणवीस सरकारकडून सुरु आहे. ...

ट्रॅक्टर उलटला, चालकाचा मृत्यू - Marathi News | The driver's death, on the opposite side of the tractor | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ट्रॅक्टर उलटला, चालकाचा मृत्यू

शेतात चिखलनी करण्याकरिता एमएच ३४ एल ४१९६ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरने कोठारीकडून कवडजईकडे जात असताना हरणपायली जवळील नाल्यात ट्रॅक्टर पलटी झाले. ...

तळोधी ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात हटविले अतिक्रमण - Marathi News | The police encroached on the Taloji Gram Panchayat by encroachment | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तळोधी ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात हटविले अतिक्रमण

तळोधी (बा.) ग्रामपंचायतीच्या मुख्य रस्त्यावर भाजीपालाधारकानी गुजरी भरवून अतिक्रमण करीत असल्यामुळे नागरिकांना रहदारी करताना अडचणी येत होत्या. ...

पहाडीवरील शेतकरी वाºयावर - Marathi News | Farmers of hill areas | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पहाडीवरील शेतकरी वाºयावर

तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या जिवती येथील कृषी विभागाच्या बेजबाबदार अधिकाºयांअभावी पहाडावरील शेतकरी अडचणीत आले आहेत. ...

‘त्या’ पिवळ्या पावसाचे रहस्य कायम - Marathi News | 'That' has the secret of yellow rain | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘त्या’ पिवळ्या पावसाचे रहस्य कायम

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याच्या सावंगी दीक्षित या केवळ १५० लोकवस्तीच्या व ५० घरे असलेल्या ... ...

सत्य, सकारात्मक विचार हीच पत्रकारितेची शक्ती - Marathi News | The power of journalism is the truth, the positive thinking is the power of journalism | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सत्य, सकारात्मक विचार हीच पत्रकारितेची शक्ती

वसा ते व्यवसाय हे परिवर्तन स्वीकारणाºया पत्रकारितेचा दबदबा आजही या व्यवसायातील सकारात्मक वृत्तीवर टिकून आहे. ...