लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करा - Marathi News |  Activate closed water supply scheme | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करा

जिल्ह्यातील पाणीटंचाई सारख्या संकटावर प्रभावीपणे मात करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घालून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेकडो गावांमध्ये पाणीपुरवठा योजना शासनाने कार्यान्वित केल्या. ...

प्रकाश देवतळे, नंदू नगरकर यांच्या निष्कासनाचा प्रस्ताव - Marathi News | Proposal for the expulsion of Prakash Devaltale, Nandu Nagarkar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रकाश देवतळे, नंदू नगरकर यांच्या निष्कासनाचा प्रस्ताव

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंंध्येला येथील गांधी चौकातील ध्वजारोहण कुणी करावे, हा वाद प्रशासनात गेला. यामुळे प्रशासनाने दोन्ही गटातील नेत्यांना एकत्र बोलावून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. ...

विदर्भात दोन शेतक-यांच्या आत्महत्या - Marathi News | Two farmers suicides in Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भात दोन शेतक-यांच्या आत्महत्या

जिल्ह्यांत आणखी दोन कर्जबाजारी शेतक-यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. ...

हळद उत्पादक शेतकरी पंचायत समितीवर धडकले - Marathi News |  Farmers of turmeric powder hit the Panchayat Samiti | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हळद उत्पादक शेतकरी पंचायत समितीवर धडकले

तालुक्यातील हळद उत्पादकांना जिल्हा वार्षिक योजना नाविन्यपूर्ण सुधारित हळद लागवड कार्यक्रम अंतर्गत प्रोत्साहन म्हणून अनुदान दिले जाते. ...

कर्जमाफीच्या विरोधात शेतकºयांचा मोर्चा धडकला - Marathi News | Against debt waivers, the farmers did not have a front | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कर्जमाफीच्या विरोधात शेतकºयांचा मोर्चा धडकला

केंद्र व राज्यात सुरू असलेल्या हुकुमशाही धोरणामुळे संपूर्ण देशातच असंतोषाची लाट पसरली आहे. जगाचा पोशिंदा माणल्या जाणाºया शेतकºयांवर अन्यायकारक धोरण लादून त्यांची गळचेपी करण्यात येत आहे. ...

घुग्घुस नगरपरिषदेसाठी झेडपीत वादळ - Marathi News |  ZWP storm for Goghugas Municipal Council | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घुग्घुस नगरपरिषदेसाठी झेडपीत वादळ

३२ हजार लोकसंख्या असलेल्या घुग्घुस शहराला नगर पालिकेचा दर्जा मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या काँग्रेस सदस्यांनी विशेष सभा घेण्याची मागणी केली होती. ...

चिमूर भिसी बस नदिच्या पुलावरून घसरून अडकली, सात जणांचा जीव मुठीत  - Marathi News | Chimur Bhisi bus fell down from the bridge of the bridge, seven people lost their lives | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चिमूर भिसी बस नदिच्या पुलावरून घसरून अडकली, सात जणांचा जीव मुठीत 

चिमूर येथून भिसीला जाणारी बस क्रमांक एम् एच ४०एन ८९०३ ही बस आता ९:१५ मिनीटांनी पिपळनेरी येथील नदीवरील कठडे नसलेल्या पुलावरून पुढील चाके पुलाबाहेर गेले असून यात सिमेंट गोट्याना बस लडकून पडली आहे. ...

आॅगस्टअखेर गोसीखुर्दचे पाणी सोडा - Marathi News |  Release the water at the end of August | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आॅगस्टअखेर गोसीखुर्दचे पाणी सोडा

गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पºहे सुकू लागले आहे. पावसाअभावी शेतकºयांचे रोवणे खोळंबल्यामुळे शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ...

खासगी फायनान्स कंपन्यांच्या विरोधात शिवसेनेचे धरणे - Marathi News | Shivsena dams against private finance companies | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खासगी फायनान्स कंपन्यांच्या विरोधात शिवसेनेचे धरणे

जिल्ह्यात मागील बºयाच वर्षापासून मैत्रेय, एनआयसीएल, साईसुंदरम, साईप्रकाश, रोज व्हॉली, पीआयसीएल पल्स, एसजेएसव्ही, साई, अनमोल यासारख्या बºयाच कंपन्याचा सुळसुळाट झाला आहे. ...