आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
यावर्षीच्या अत्यल्प पावसाने मेटाकुटीला आलेल्या शेतकºयांची अगनीकता पाहुन या क्षेत्राचे आ. विजय वडेट्टीवार यांनी गराडी नाल्यावरील सुरू असलेल्या ..... ...
राजेश भोजेकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सरकारी काम आणि सहा महिने थांब.. अशीच काहीशी परिस्थिती. शेतकºयांना सातबारासाठी.. विद्यार्थ्यांना विविध दाखल्यासाठी.. वृद्धांना निराधारच्या मानधनासाठी.. रोहयो मजुरांना मजुरीसाठी.. कुठे रस्ते नाही, तर कुठे रस ...
शरदराव पवार कला, वाणिज्य महाविद्यालय, गडचांदूर येथील इतिहास व राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’च्या वतीने सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा लेखमालेच्या आधारावर प्रकल्प तयार केले आहे. ...
येथील जिल्हा कारागृहातील बंदीवानांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूरच्या वतीने ‘प्ली बार्गेनिंग, बंद्यांचे अधिकार तसेच बेल प्रोव्हिजन’ या विषयावर गुरूवारी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. ...