लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पैशाच्या वादातून मित्राची हत्या - Marathi News | Mitra murdered by money dispute | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पैशाच्या वादातून मित्राची हत्या

जुगारातील पैशावरुन झालेल्या वादात आपल्या मित्राचीच धारदार शस्त्राने हत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास शहरातील महाकाली कॉलरी आनंद नगर परिसरात घडली. ...

चंद्रपूर जिल्ह्यात खाणीत कोळशाचा ढिगारा खचला, डोजर आॅपरेटरचा दबून मृत्यू - Marathi News | Due to the collapse of coal mine in Chandrapur district, the death of Dodger operator dies | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात खाणीत कोळशाचा ढिगारा खचला, डोजर आॅपरेटरचा दबून मृत्यू

वेकोलि माजरीच्या तेलवासा खुल्या कोळसा खाणीत कोळश्याचा ढिगारा कोसळला. यामध्ये तिथे काम करणारा डोजर आॅपरेटर निरजु झा (५५) हा दबून जागीच ठार झाला. या ठिकाणी काम करणारे दहा कामगार बचावले.   ...

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग; प्लॉस्टिकवर केली भाताची शेती - Marathi News | Innovative use of farmers in Chandrapur district; Paddy cultivation done on plastics | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग; प्लॉस्टिकवर केली भाताची शेती

सिंदेवाही तालुक्यातील मिनघरी येथील युवा शेतकरी विलास गुरनुले यांनी चक्क प्लास्टिक वापरून धानाची लागवड केली़ या भातशेतीसाठी अल्प खर्च आल्याने या प्रयोगाची दखल कृषी विभागाने घेतली आहे़ ...

चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीत दबून तीन ठार, मध्यरात्रीची घटना - Marathi News | Three dead, midnight ¸coal mine accident in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीत दबून तीन ठार, मध्यरात्रीची घटना

खोदकामाचा अतिताण सहन न होऊन चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी येथे असलेल्या तेलवासा या खाणीत शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास खाण दबून तीन कामगार ठार झाल्याची घटना घडली. ...

चंद्रपुरातील रस्ते लवकरच घेणार मोकळा श्वास - Marathi News | Chandrapur will soon take bold breathing | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरातील रस्ते लवकरच घेणार मोकळा श्वास

चंद्रपुरातील रस्त्यांवर पादचाऱ्यांसाठी मनपाने फुटपाथ तयार केले. मात्र व्यावसायिकांनी ते गिळंकृत केले आहे. ...

पोलिसांच्या लेखी काजलची आत्महत्याच - Marathi News | Written by police, Kajal suicides | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोलिसांच्या लेखी काजलची आत्महत्याच

येथील काजल रावजी हनुमते हिच्या गूढ मृत्यूमागचे रहस्य अद्यापही उलगडले नाही. तिचे नातेवाईक म्हणतात, ही हत्या आहे आणि पोलीस म्हणतात, तिने आत्महत्याच केली आहे. ...

महिलांनी घेतला कुपोषणमुक्तीचा ध्यास - Marathi News | Women take the prevention of malnutrition | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महिलांनी घेतला कुपोषणमुक्तीचा ध्यास

तालुक्यातील चिनोरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया हुडकी येथे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. ...

प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करणे बंद करा - Marathi News | Do injustice to project affected people | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करणे बंद करा

शेतकऱ्यांनी स्वत:च्या जमिनी वेकोलिला दिल्या़ मात्र वेकोलिने प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना नोकरीत सामावून घेतले नाही. ...

शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसा नाही - Marathi News | Government does not have money for farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसा नाही

शासनाकडे उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी ८३ हजार ४९२ कोटी रुपये आहे. मात्र राबराब राबणाºया शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ३० हजार कोटी रुपये नाहीत. ...