मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
Chandrapur (Marathi News) निसर्गाचे सफाई दूत गिधाड पक्षाला ओळखले जाते. दुर्मिळ असा हा गिधाड पक्षी जनकापूर परिसरात आढळून आला. ...
आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : भीमा कोरेगाव येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्टÑ बंदला साद देत बुधवारी चंद्रपूर जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्याची बाजारपेठच बंद असल्याने संपूर्ण व्यवहार ठप्प पडले. चंद्रपूरसह जिल्ह्यातील अनेक भ ...
मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, नागभीड येथील ग्रामीण रुग्णालय आणि चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील विद्युत नुतनीकरणाचे काम रखडले होते. ...
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणे सोयीचे व्हावे, म्हणून प्रशासनाने बाबा आमटे अभ्यासिका सुरू केली. ...
प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहातील दुर्लभ नाण्यांचा संग्रह आता सोमवार वगळता आठवड्याच्या सहाही दिवस नागरिकांसाठी खुला राहणार आहे. ...
जिल्ह्यात १ एप्रिल २०१४ ला दारूबंदी झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत २५ कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली. तर, तब्बल ५६ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नऊ हजार आरोपींवर खटले दाखल करण्यात आले आहेत. ...
शहरातील रत्नमाला चौकात असलेल्या महापारेषणच्या २२० केव्हीच्या वीज उपकेंद्राला मंगळवारी रात्री १.३० च्या सुमारास अचानक आग लागली. ...
भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनाच्या कार्यक्र्रमासाठी एकत्र जमलेल्या भिमसैनिकावर भ्याड हल्ला करण्यात आला. ...
गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यतिथी कार्यक्रम करीत असून मोठया प्रमाणात गुरुदेवभक्त येत आहेत. ...
कोरपना तालुक्यातील सोनूर्ली या गावालगत पाठबंधारे विभागामार्फत सदनिका बांधण्यात आली. ...