लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘त्यांच्या’ जखमांवर मायेची फुंकर ! - Marathi News | Blow on their wounds! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘त्यांच्या’ जखमांवर मायेची फुंकर !

चिमूर व सिंदेवाही तालुक्यातील नेत्ररूग्णांना डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी कस्तुरबा गांधी रूग्णालय, सेवाग्राम येथे नेत असताना खडसंगीपासून चार किलोमीटर अंतरावर रूग्णवाहिकेचा अपघात झाला. ...

लिलावधारकांनाच बसवावा लागेल सीसीटीव्ही; राज्याच्या रेती धोरणात बदल - Marathi News | Auctioneers only have to install CCTV; The change in the state's sand policies | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लिलावधारकांनाच बसवावा लागेल सीसीटीव्ही; राज्याच्या रेती धोरणात बदल

रेतीघाटातून अवैध उत्खनन होऊ नये, यासाठी लिलावधारकालाच रेतीघाट व तपासणी नाका अथवा वाहतुकीच्या वाहनातच सीसीटिव्ही बसवून छायाचित्रणाची सीडी दर दोन आठवड्यांत तहसीलदारांना सादर करण्याची तरतूद राज्य शासनाने नव्या रेती धोरणात केली आहे़. ...

गोंडवाना विद्यापीठाच्या भूमी संपादनाकरिता ८९ कोटींची तरतूद - Marathi News | A provision of Rs.99 crores for land acquisition of Gondwana University | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोंडवाना विद्यापीठाच्या भूमी संपादनाकरिता ८९ कोटींची तरतूद

चंद्रपूर-गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या भूमी संपादनाकरिता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे ८९ कोटी ३ लाख रूपये निधीची तरतूद करण्यात आली आ ...

उत्तम नियोजनातून मिळेल यश - Marathi News | Better planning helps achieve success | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उत्तम नियोजनातून मिळेल यश

कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असल्याने कार्यकर्त्यांच्या संघटन शक्तीतूनच बलाढ्य पक्षाची उभारणी होत असते. समर्पित व निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळामूळे देशातील पहिल्या क्रमांकाचा राजकीय पक्ष म्हणून भाजपाने लौकिक संपादन केले आहे. ...

पंधरा वर्षांपासून सुरू आहे घरकुलसाठी संघर्ष - Marathi News | Fifteen years of struggle for crib | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पंधरा वर्षांपासून सुरू आहे घरकुलसाठी संघर्ष

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : बल्हारपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोठारी येथील आर्थिकदृष्ट्या मागास व पात्र व्यक्तिंना मागील पंधरा वर्र्षांपासून घरकुलसाठी संबंधित अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करीत आहेत़ मात्र, विविध कारणे पुढे करून लाभापासून वंचित ठेवण् ...

चार गावांचा पाणीपुरवठा ठप्प - Marathi News | Water supply of four villages | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चार गावांचा पाणीपुरवठा ठप्प

तालुक्यातील कळमगाव, जामसाळा, सिंगडझरी, कुकडहेटी येथील चार गावांचा पाणी पुरवठा मागील चार दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांमध्ये विभागाबद्दल रोष व्यक्त होत आहे. ...

शासकीय योजनांचा शेवटच्या घटकाला लाभ द्या - Marathi News | Give benefits to the Government of the last section of the schemes | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शासकीय योजनांचा शेवटच्या घटकाला लाभ द्या

राज्य शासन अनेक योजना आखत आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. लाभाच्या योजनांची व्याप्ती वाढवण्यासाठी लाभार्थ्यांचा शोध घेणे, शेवटच्या टोकाला असणाऱ्या नागरिकांना योजनांची माहिती व लाभ देण्याचे निर्देश आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी दिले. ...

कोठारी येथे कडकडीत बंद, नवरगावात निषेध रॅली - Marathi News |  Prohibition rally in Navsari, near Kothari, near Kadkadit | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोठारी येथे कडकडीत बंद, नवरगावात निषेध रॅली

कोरेगाव भीमा येथे झालेल्या भ्याड हल्याचे पडसाद कोठारी व नवरगाव येथेही उमटले. या घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी कोठारी शंभर टक्के बंद पाळून मोर्चा तर नवरगाव येथे निषेध रॅली काढण्यात आली. ...

साडेचार कोटींतून ७७ सिमेंट प्लग बंधारे - Marathi News | 77 cement plug bundes | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :साडेचार कोटींतून ७७ सिमेंट प्लग बंधारे

शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग बंधारे, लघु पाटबंधाऱ्यांचे बांधकाम केले जात आहे. या बंधाऱ्यांच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होत आहे. ...