लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यातील अडीच हजार गावे करणार दुष्काळमुक्त; भारतीय जैन संघटनेचा निर्धार - Marathi News | Two and a half thousand villages in the state are free from drought; The determination of the Jain organization of India | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज्यातील अडीच हजार गावे करणार दुष्काळमुक्त; भारतीय जैन संघटनेचा निर्धार

भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून विविध लोकाभिमुख उपक्रम राबवून महाराष्टतील ७५ तालुक्यांमधील २ हजार ५०० गावे दुष्काळमुक्त करण्यात येईल, असा संकल्प भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी जाहीर केला. ...

अडीच हजार गावे करणार दुष्काळमुक्त, भारतीय जैन संघटनेचे भद्रावती येथे राज्य अधिवेशन - Marathi News | 25,000 villages will be free of drought, the Bharatiya Jain organization's Bhadravati state session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अडीच हजार गावे करणार दुष्काळमुक्त, भारतीय जैन संघटनेचे भद्रावती येथे राज्य अधिवेशन

भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून विविध लोकाभिमुख उपक्रम राबवून राज्यातील ७५ तालुक्यांमधील २ हजार ५०० गावे दुष्काळमुक्त करण्यात येईल ...

बाजार समित्यांमध्ये आवक घटली - Marathi News | In the market committees decreased inward | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बाजार समित्यांमध्ये आवक घटली

मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी हे तालुके धान उत्पादक तालुके म्हणून ओळखले जाते. यावर्षी या तालुक्यांमध्ये समाधानकारक पिक होईल, .... ...

कंत्राटी कामगारांचे आता बेमुदत उपोषण - Marathi News | The incessant fasting of contract workers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कंत्राटी कामगारांचे आता बेमुदत उपोषण

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून काढून टाकल्यामुळे या कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले होते. ...

पोषण आहार बनला गुरांचा चारा - Marathi News | Cattle feed became a nutrition diet | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोषण आहार बनला गुरांचा चारा

शासनाच्या धोरणानुसार बालविकास प्रकल्प विभामार्फत अंगणवाडीला पोषण आहार दिला जातो. ...

राष्ट्रसंतांचे विचार प्रेरणादायी - Marathi News | The thoughts of the nationalities are inspirational | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राष्ट्रसंतांचे विचार प्रेरणादायी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व श्री संत गाडगेबाबांनी व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी कार्य केले. ...

दहा हजार नागरिकांना ६० हातपंपांचा आधार - Marathi News | The base of 60 handpumps for ten thousand citizens | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दहा हजार नागरिकांना ६० हातपंपांचा आधार

खनिज विकास निधीअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग चंद्रपूरद्वारा कोठारी पाणी पुरवठा योजना व जलशुद्धीकरण केंद्र सप्टेंबरमध्ये कार्यान्वित करण्यात आले. ...

कर्जमाफी शब्द वापरून शासनाने बहुजनांना गुन्हेगार ठरविले- नाना पटोले - Marathi News | Using the words of debt waiver, the government chose the majority of the criminals - Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफी शब्द वापरून शासनाने बहुजनांना गुन्हेगार ठरविले- नाना पटोले

माफी गुन्हेगाराला दिली जाते .कर्जमाफी असे शब्द वापरून शासनाने बहुजन शेतकऱ्यांना गुन्हेगारांच्या रांगेत उभे केले, असा आरोप भंडारा- गोंदियाचे माजी खासदार व भूमिपुत्र नाना पटोले यांनी नागभीड येथे केला. ...

चंद्रपूरसह बल्लारपूर, मूल व पोंभूर्ण्यात वायफायसेवा - Marathi News | Chandrapur with Ballarpur, Mul and Ponhbhurna in WiFi | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरसह बल्लारपूर, मूल व पोंभूर्ण्यात वायफायसेवा

चंद्रपूर जिल्हा ‘स्मार्ट’ होण्याकडे वाटचाल करीत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून यात आणखी भर पडणार आहे. ...