लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्मशानभूमीअभावी रस्त्याच्या कडेला होते अंत्यसंस्कार - Marathi News | The funeral was on the road leading to the graveyard | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :स्मशानभूमीअभावी रस्त्याच्या कडेला होते अंत्यसंस्कार

जन्मभर जळल्यावरही मेल्यानंतर जळतात, लाकडापेक्षाही माणसंच लाकडाचे गुणधर्म पाळतात, ही चारोळी कदाचित चिमूर तालुक्यातील बंदरवासीयांसाठी तयार करण्यात आली की काय, असा प्रश्न पडतो, कारण येथे जन्माला आल्यापासून ते थेट सरणावर जाईपर्यंत नागरी सुविधांची वानवा अ ...

दिंदोडा प्रकल्पग्रस्तांना आठ दिवसात अनुदान - Marathi News | Grant in eight days to Dindoda project affected | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दिंदोडा प्रकल्पग्रस्तांना आठ दिवसात अनुदान

चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या दिंदोडा प्रकल्पाचे काम सुरू झाले. परंतु २२ शेतकऱ्यांना अद्याप सानुग्रह अनुदान मिळाले नाही. येत्या आठ दिवसात अनुदान मिळवून देणार असल्याची ग्वाही खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. ...

तणसाच्या ढिगांना आग - Marathi News | Fire to hefty weeds | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तणसाच्या ढिगांना आग

ब्रम्हपुरी न.प .अंतर्गत येत असलेल्या कुर्झा प्रभागात ब्रम्हपुरी-अºहेर मार्गावरील सुभाष चौकातलगत असलेल्या तणसाच्या ढिगांना अचानक आग लागली. या आगीत काही वेळातच तीन तणसाचे मोठे ढिग जळून खाक झाले. यात ढिगांना लागूनच असलेल्या घरांना आग लागण्यापूर्वीच नपच् ...

सुख-शांतीसाठी केली प्रार्थना - Marathi News | Prayer for happiness and peace | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सुख-शांतीसाठी केली प्रार्थना

रमजानच्या पवित्र पार्श्वभूमीवर एक महिना रोजा ठेवल्यानंतर आज बुधवारी रमजान ईदनिमित्त चंद्रपूरसह जिल्ह्यातील विविध मशीदमध्ये मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केला. देशात सुख, शांती नांदावी, अशी प्रार्थना करण्यात आली. ईदच्या या पार्श्वभूमीवर बुधवारी स ...

शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना लेबल बघावे - Marathi News | Farmers should see the label when buying seeds | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना लेबल बघावे

बी-बियाणे व रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांनी लेबर पाहून खरेदी करावी, तसेच दुकानदाराकडून पावती घ्यावी, असे आवाहन चिमूर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी शिवाजी टाकरस यांनी केले आहे. खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी शेतकरी करीत आहेत. ...

गडबोरीत वनविभागाची गस्त; २० कर्मचारी तैनात - Marathi News | Forest department; 20 employees posted | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गडबोरीत वनविभागाची गस्त; २० कर्मचारी तैनात

सिंदेवाही तालुक्यातील मौजा गडबोरी येथे रविवारी एका लहान बालकाला बिबट्याने घरातून पळवून ठार केले. या घटनेनंतर गावात बिबट्याची दहशत आहे. विशेष म्हणजे, नागरिक शेतशिवारात तसेच सायंकाळी गावाबाहेर जाण्यासही घाबरत आहे. दरम्यान, वनविभागाने २० कर्मचाऱ्यांच्या ...

८४० विद्यार्थिनींच्या शालेय गळतीला बसणार चाप - Marathi News | 840 students will attend school leak | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :८४० विद्यार्थिनींच्या शालेय गळतीला बसणार चाप

हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे अर्ध्यातच शिक्षण सोडाव्या लागणाऱ्या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना राबविण्यात येते. यंदा या योजनेतंर्गत जमा झालेल्या रकमेवर व्याजाचे ६ लाख ३० हजार रूपये जिल्ह्यातील ८४० मुली ...

प्रदूषणाच्या विळख्यात चंद्रपूर जिल्हा - Marathi News |  Chandrapur district is known for its pollution | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रदूषणाच्या विळख्यात चंद्रपूर जिल्हा

शहरीकरण व औद्योगिकीकरणाने जिल्ह्यात जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. विकासाच्या नवनवीन संकल्पना अंमलात आणताना प्रदूषण नियंत्रण करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे मानवाला मोठी किंमत चुकवावी लागत आहे. ...

जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा - Marathi News | The storm hits the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा

जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ठिकठिकाणी वादळासह मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. दरम्यान वादळामुळे अनेक गावांतील छप्पर उळाले तर शेकडो गावांमध्ये काहीकाळ वीजपुरवठा खंडित झाला. चंद्रपूर शहरातही मान्सूनपूर्व पाऊस बरसल्याने सायंकाळी ना ...