लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे ! - Marathi News | Farmers eyes in the sky! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे !

आजपासून मृग नक्षत्राची सुरुवात होत असली तरी पाऊस येण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. वाढत्या तापमानाने शेतकरीवर्ग पुरता मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली असून आता शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लाग ...

तूर व हरभऱ्यासाठी मिळणार अनुदान - Marathi News | Grant for the turtle and the fodder | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तूर व हरभऱ्यासाठी मिळणार अनुदान

हंगाम २०१७-१८ मध्ये तूर व चना खरेदीसाठी नोंदणी झाल्यावर मालाच्या विक्रीसाठी केंद्रावर आणण्याचा आॅनलाईन संदेश न मिळालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. ...

चंद्रपुरात मद्यधुंद बसचालकाने दिली ऑटोरिक्शाला धडक; दोन गंभीर - Marathi News | bus driver dashed auto; Two serious | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात मद्यधुंद बसचालकाने दिली ऑटोरिक्शाला धडक; दोन गंभीर

चंद्रपूर शहरातील बायपास मार्गावर शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास एका बसने ऑटोला मागून धडक दिल्याने ऑटो जागीच उलटला. यामध्ये ऑटोमधील चालक व १ सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. ...

ब्रह्मपुरी राज्यात सर्वाधिक हॉट; पारा ४८.१ वर - Marathi News | Most hot in Brahmapuri in State; Mercury at 48.1 | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रह्मपुरी राज्यात सर्वाधिक हॉट; पारा ४८.१ वर

गुरुवारी ब्रह्मपुरीत ४८.१ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली. हे तापमान या वर्षीच्या उन्हाळ्यातील राज्यातील सर्वाधिक तापमान ठरले आहे. ...

अंगणात झोपलेल्या वृद्धेला बिबट्याने नेले उचलून; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना - Marathi News | Taking a sleepy woman by leopard in the courtyard; Events in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अंगणात झोपलेल्या वृद्धेला बिबट्याने नेले उचलून; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला चढविला असून त्याने एका वृद्धेला आपले शिकार बनवले आहे. ...

महाराष्ट्र आता शेतकरी ‘सुसाईड हब’ झाला काय? - Marathi News | Maharashtra has become a 'suicide hub' now? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महाराष्ट्र आता शेतकरी ‘सुसाईड हब’ झाला काय?

राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कारभारावर लक्ष टाकल्यास हे सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात एकट्या महाराष्ट्रात तब्बल १४ हजार ६७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. हा आकडा देशातील इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे ...

दारू तस्करीत कॉँग्रेस पदाधिकारी सापडल्याने खळबळ - Marathi News | Embarrassed by the discovery of liquor smuggler Congress Officer | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दारू तस्करीत कॉँग्रेस पदाधिकारी सापडल्याने खळबळ

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूरच्या पोलिसांनी चंद्रपूर कॉँग्रेसचा महासचिव संदीप सिडाम याला दारूतस्करी प्रकरणात अटक केल्याने खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरच्या दारूबंदीवरून कॉँग्रेसने मोठ्या प्रमाणावर आकांडतांडव निर्माण केले होते. ...

हत्याकांडातील आरोपीचे घर जाळले - Marathi News | The house of the accused in the prison was burnt | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हत्याकांडातील आरोपीचे घर जाळले

जुन्या वादातून लालपेठ परिसरात सोमवारच्या मध्यरात्री शिवा ऊर्फ गोलू व कोटा परिवारातील सदस्यांनी संजय झुणमूलवार व त्याच्या मित्रावर अचानक हल्ला चढविला होता. या हल्ल्यात संजय हा जागीच ठार तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ...

ओवाळ्यात शंभराहून अधिक गॅस्ट्रोचे रुग्ण - Marathi News | More than 100 gastro patients in the oval | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ओवाळ्यात शंभराहून अधिक गॅस्ट्रोचे रुग्ण

तळोधी बा. पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या ओवाळा येथील पिण्याच्या पाण्यासाठी वापरात येत असलेल्या विहिरीचे पाणी दूषित झाल्यामुळे ओवाळा येथील शंभराहून अधिक लोकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. हगवन व उलटीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. ...