आपला चोरी गेलेला माल आपल्याला परत मिळेल की नाही, याबद्दलची साशंकता कायम असते. पोलिसांकडे गेल्यानंतरही तो ऐवज परत मिळेल काय याबाबत कायम शंका असते. मात्र चंद्रपूर पोलिसांनी विश्वास आणि पारदर्शी कार्य करीत अगदी विक्रमी वेळात हा मुद्देमाल लोकांना जाहीर क ...
सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने दहशत माजवली आहे. आठ दिवसात बिबट्याने घरात घुसून एक लहान बालक स्वराज व महिला गयाबाई हिला ठार केले आहे. बिबट चक्क घरात येत असल्याने गडबोरी गाव प्रचंड दहशतीत आहे. ...
राजुरा तालुक्यात बल्लारपूर क्षेत्रांतर्गत वेकोलिच्या भूमीगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा खननासाठी गोवरी, सास्ती, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, धोपटाळा व साखरी परिसरात वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे नदी व नाल्याच्या किनाऱ्यांवर टाकले. त्यामुळे नैसर्गिक प ...
घरची परिस्थिती बेताची. आई वडिल दोघे पदवीधर. दोघांना प्रविणा व अनुजा नावाच्या दोन मुली. वडील आॅटोचालक व आई मोलमजुरी करून कुटुंबाचा डोलारा सांभळते. परिस्थितीवर मात करून आॅटोचालकाच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत निकालात उत्तुंग भरारी घेतली. ...
आमदार असल्यापासून दिव्यांगांच्या सोयीसुविधांबाबत आपण कायम काम करीत आलो आहे. राज्याचा अर्थमंत्री म्हणूनदेखील अर्थसंकल्पात यासाठी कायम तरतूद केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पात्र दिव्यांगांना बॅटरीवर चालणारी तीन चाकी सायकल देण्याचा आपला संकल्प असून ...
येथील रामदास दुर्कीवार यांच्या राईस मिल परिसरात असलेल्या मिरचीच्या सातऱ्याला शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारात अचानक आग लागली. यामध्ये अंदाजे मिरची व बारदाना मिळून दहा-बारा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ६५.५८ टक्के लागला. ...
सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी हे गाव मागील काही दिवसांपासून बिबट्यांच्या प्रचंड दहशतीत आहे. गावासभोवताल चार ते पाच बिबट फिरत असून आतापर्यंत बिबट्याने घरात घुसून दोघांचा बळी घेतला आहे. ...
तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळाने नांदाफाटा-पिंपळगाव रोडवरील श्रीकृष्ण नगरीजवळ वीज खांब कोसळले. याठिकाणी रस्त्याच्या मध्ये विजेच्या तारा पडल्या. या तारा एका दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकल्याने गंभीर जखमी झाला. नशीब बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. ही ...