पोंभुर्णा येथे औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) स्थापन करण्यासाठी कोसंबी (रिठ) येथील १०२. ५० हे. आर. क्षेत्राला महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अन्वये कलम ३२ (१) च्या तरतुदी लागु करण्यास शासन मान्यता देण्यात आली. ...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात माया नावाची वाघीण सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. तिची एक झलक डोळ्यात साठविण्यासाठी जगभरातील पर्यटक आतुर झालेले आहे. ...
अनुसूचित जमाती क्षेत्रातील १९५ गावांना पेसा अंतर्गत ५ टक्के थेट निधी न मिळाल्याने शेकडो विकासकामे रखडली होती. उन्हाळ्यातील पाणीटंचाई आणि पावसाळ्यातील संभाव्य उपाययोजना आदी कामे करताना ग्रामपंचायतींची आर्थिक कोंडी झाली होती. ...
रखरखत्या उन्हात सर्वांगाची काहीली सुरू असताना बेंबाळ प्रादेशिक योजनेच्या गळती दुरूस्तीकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे बेंबाळ- नांदगाव परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. ...
सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या वनविभागाशी संबंधित समस्यांचे प्राधान्याने निराकरण करावे. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता वनाधिकाऱ्यांनी घ्यावी. अन्यथा कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ...
मागील दोन वर्षांपूर्वी शासनाने केलेली कर्जमाफी अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे शेतकºयांचे बँकेचे व्यवहार रखडले आहे. कर्जमाफी डोकेदुखी ठरत असल्याचा आरोप शेतकºयांकडून केला जात आहे. ...
शासकीय कार्यालयातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लंच टाईम आता अर्ध्या तासांचाच राहणार आहे. दुपारच्या जेवणासाठी दुपारी एक ते दोनची वेळ निश्चित करण्यात आली आहे. कार्यालयातील सर्वांनी एकाच वेळी जेवायला जाऊ नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. याम ...
सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या वनविभागाशी संबंधित असलेल्या मागण्यांचे प्राधान्याने निराकरण करावे व नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना कोणताही त्रास होवू नये याची दक्षता वनाधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश देऊन नागरिकांची तसेच शेतकऱ्यांची जाणीवपुर्वक अ ...
अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच सार्वजनिक, घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. ...