लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमधील व्हिडीओ वायरल - Marathi News | Video viral at covid Care Center in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमधील व्हिडीओ वायरल

वरोरा शहरात कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली. मात्र या सेंटरमध्ये सुविधाचा अभाव असल्याचा व्हिडीओ एका युवतीने सोशल मीडियावर वायरल केल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. ...

कोळसा खाणींमध्ये विद्यार्थिनींनाही होता येणार मायनिंग अभियंता - Marathi News | Girl Students will also be able to become mining engineers in coal mines | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोळसा खाणींमध्ये विद्यार्थिनींनाही होता येणार मायनिंग अभियंता

२०२०-२१ शैक्षणिक सत्रापासून मायनिंग अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार असल्याने विद्यार्थिनींना आता मायनिंग अभियंता होण्याची संधी मिळणार आहे. ...

नवरगाव-गडबोरी कालव्यात वाढली झुडपे - Marathi News | Shrubs grown in Navargaon-Gadbori canal | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नवरगाव-गडबोरी कालव्यात वाढली झुडपे

पूर्वी घोडाझरी तलावाचे पाणी सोडण्यापूर्वी नवरगाव-गडबोरीकडे येणाऱ्या कालव्यातील गाळ, कचरा काढला जात होता. काही ठिकाणी कालवा फुटण्याची स्थिती असेल. त्या ठिकाणी पूर्वीच दुरुस्ती केली जात होती. परंतु अलीकडे घोडाझरी सिंचाई विभाग याकडे पाहिजे त्या प्रमाणात ...

सावधान! घरकुलाच्या नावावर पैसे मागणारी टोळी सक्रिय - Marathi News | Be careful! A gang demanding money in the name of Gharkula is active | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सावधान! घरकुलाच्या नावावर पैसे मागणारी टोळी सक्रिय

तुमच्या घरकूलासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावयाची आहे. त्यासाठी काही रकमेची गरज आहे. एवढेच नाही तर मी पूर्वीअमूक अमूक पंचायत समितीत कार्यरत होतो. माझी नुकतीच नागभीड पंचायत समितीत माझी बदली झाली आहे, असे सांगून विश्वास संपादन करीत आहे.सदर व्यक्ती ...

चंद्रपूर व बल्लारपुरात कडकडीत - Marathi News | Strictly in Chandrapur and Ballarpur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर व बल्लारपुरात कडकडीत

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. सामूहिक संसर्गाची लक्षणे दिसत असून कोरोनाचा केव्हाही उद्रेक होवू शकतो. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी हा ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल ...

ब्रह्मपुरी तालुक्यातील ३२ हजार ३९५ नागरिक पुरामुळे प्रभावित - Marathi News | 32 thousand 395 citizens of Brahmapuri taluka affected by floods | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रह्मपुरी तालुक्यातील ३२ हजार ३९५ नागरिक पुरामुळे प्रभावित

पूर ओसरल्यानंतर या भागात डायरिया, मलेरिया, ग्रस्ट्रो, कावीळ, ताप, अतिसार यासारखे साथीचे आजावर बळावले असून या भागात जि.प. च्या आरोग्य विभागामार्फत ओपीडी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, १ लाख ११ हजार ९८१ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये किर ...

महापुरामुळे शेकडो घरे जमीनदोस्त - Marathi News | Hundreds of houses were demolished due to floods | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महापुरामुळे शेकडो घरे जमीनदोस्त

तालुक्यातील लाडज, बेलगाव, किन्ही, बेटाळा, पारडगाव, रणमोचन या गावांना महापुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. घरांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. पूरस्थिती ओसरल्यानंतर प्रत्यक्ष पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन पुराची माहित ...

चंद्रपूर, बल्लारपुरात ‘जनता कर्फ्यू’ - Marathi News | 'Janata Curfew' in Chandrapur, Ballarpur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर, बल्लारपुरात ‘जनता कर्फ्यू’

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या बैठकीत व्यापारी असोसिएशन तसेच लोकप्रतिनिधींच्या सर्वसंमतीने ‘जनता कर्फ्यू’ चा निर्णय घेण्यात आला होता. चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार, बल्लारपूर नगर परिषदेचे अध्यक्ष हरीश शर्मा ...

चंद्रपूर जिल्ह्यात व्यायाम करीत असलेल्या मुलाला बिबट्याने नेले - Marathi News | A boy who was exercising in Chandrapur district was taken away by a leopard | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात व्यायाम करीत असलेल्या मुलाला बिबट्याने नेले

गावाशेजारी व्यायाम करत असताना बिबट्याने संस्कार सतीश बुरले (11) रा. कापसी या मुलाला उचलून नेले. घटनेनंतर लगेच नागरिकांनी जंगलात शोध घेतला असता संस्कारचा मृतदेहच आढळून आला. ...