लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
लाख-दीड लाख जमा करा, तरच रुग्णाला एन्ट्री!, चंद्रपूरमधील प्रकार - Marathi News | Deposit one and a half lakh, only then enter the patient! , Type in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लाख-दीड लाख जमा करा, तरच रुग्णाला एन्ट्री!, चंद्रपूरमधील प्रकार

या शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या खासगी रुग्णालयातही करोनाबाधितांना जागा मिळत नसल्याने गोंधळ उडाला आहे. ...

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात १ ऑक्टोबरपासून पर्यटन सुरू - Marathi News | Tourism in the core area of Tadoba Tiger Reserve starts from October 1 | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात १ ऑक्टोबरपासून पर्यटन सुरू

राज्य सरकार व राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने पर्यटकांसाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कोअर क्षेत्रातही पर्यटन सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाच्या संकेतस्थळावर नोंद करण्याचे आवाहन ताडोबा- अंधारी प्रकल् ...

पाच हजारांच्या मदतीवर कसे उभारावे घर ? - Marathi News | How to build a house with the help of five thousand? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाच हजारांच्या मदतीवर कसे उभारावे घर ?

सुरुवातीच्या टप्प्यात घरात पाणी शिरल्याने लोकांना खाण्यासाठी काहीच पर्याय नव्हता. तोपर्यंत जेवण, कपडे, आश्रय देणे आवश्यक होते. आता पूर ओसरला असून पूरग्रस्त आपापल्या गावातील आपल्या घरी पोहोचले आहेत. त्यांना दोन तीन महिने पुरेल एवढे धान्य, कपडे, अंथरूण ...

रुग्णमृत्यूचा पाचचा पाढा कायम - Marathi News | The fifth death toll persists | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रुग्णमृत्यूचा पाचचा पाढा कायम

मागील २४ तासात पाच मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये, शिवाजी नगर, खेड ब्रह्मपुरी येथील ६५ वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला ११ सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने १२ सप्टेंब ...

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे ब्रह्मपुरीकर चिंतेत - Marathi News | Brahmapurikar worried over increasing number of corona patients | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे ब्रह्मपुरीकर चिंतेत

शहरात व तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरात आजघडीला १५५ तर ग्रामीण भागात १४१ असे एकूण २९६ रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत. तर तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. ह ...

केंद्रीय पथकाला विदारक स्थितीचे दर्शन - Marathi News | A vision of a divisive situation for the Central Squad | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :केंद्रीय पथकाला विदारक स्थितीचे दर्शन

महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने केले आहेत. त्याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यासाठी केंद्रीय पथकाद्वारे शुक्रवारी पूरग्रस्त गावांची पाहणी केली होती. शनिवारीदेखील हे पथक लाडज, बेळगाव, किन्ही या गावात ...

महापुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यात ४९० घरे जमीनदोस्त - Marathi News | Due to Mahapura, 490 houses were demolished in Brahmapuri taluka | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महापुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यात ४९० घरे जमीनदोस्त

तालुक्यात आलेल्या महापुराने हाहाकार माजला. त्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. ब्रम्हपुरीच्या इतिहासात प्रथमच पुराची पातळी मोठया प्रमाणावर वाढली होती. त्यामुळे वैनगंगेच्या काठावरील गावांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने अपरिमित हानी झाली. एक दो ...

जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट - Marathi News | Corona eruption in the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग आता आणखी वाढला आहे. समूह संक्रमणाच्या विळख्यात जिल्हा असल्याचे दिसून येत आहे. दीडशे, दोनशे, अडीचशे याप्रमाणे रुग्ण वाढृू लागल्यानंतर आता शुक्रवारी चक्क ४०१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एक ...

काळजी घ्या! चंद्रपुरात शासकीय व खासगी रुग्णालये कोरोनाने फुल्ल - Marathi News | Be careful! Government and private hospitals in Chandrapur are full | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :काळजी घ्या! चंद्रपुरात शासकीय व खासगी रुग्णालये कोरोनाने फुल्ल

बघता बघता चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ५ हजारांच्या घरात गेली आहे. आणखी रुग्णसंख्येत झपाट्याने वाढच होत आहे. ...