लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
कृषी समृध्दी प्रकल्पामुळे विदर्भातील चार हजार गावांचा विकास : मुख्यमंत्री - Marathi News | Development of four thousand villages in Vidarbha due to agro-processing project: CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषी समृध्दी प्रकल्पामुळे विदर्भातील चार हजार गावांचा विकास : मुख्यमंत्री

विदर्भातील सहा जिल्ह्यासह बुलडाणा, अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्टयाच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी समृध्दी प्रकल्प तयार करण्यात आला असून... ...

धरणातून पाणी उपसा करण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी - Marathi News | Due to the debate over the water from the dam, clashes in two groups | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धरणातून पाणी उपसा करण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी

ढालसावंगी येथे तलावातून पाणी उपसा करण्याच्या वादातून ८ फेब्रुवारी रोजी दुपारी एकाच समाजाच्या दोन गटांत हाणामारी झाली. ...

रेल्वे अपघातातील युवकाच्या प्रेताची अवहेलना, नातेवाईकांचा आक्रोश - Marathi News | Disregarding the young man's death by a train accident, relatives resentment | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रेल्वे अपघातातील युवकाच्या प्रेताची अवहेलना, नातेवाईकांचा आक्रोश

मालगाडीची धडक लागून मृत्यूमुखी पडलेल्या एका युवकाच्या प्रेताची अवहेलना झाल्याचा संतापजनक प्रकार बुधवारी सकाळी शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात उघडकीस आला. ...

VIDEO- जनावरांच्या खाद्यासाठी आता आझोला - Marathi News | VIDEO - Azola now for animal feed-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO- जनावरांच्या खाद्यासाठी आता आझोला

VIDEO- जनावरांच्या खाद्यासाठी आता आझोला - Marathi News | VIDEO - Azola now for animal feed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO- जनावरांच्या खाद्यासाठी आता आझोला

ऑनलाइन लोकमत/निलेश शहाकार बुलडाणा, दि. 7 - जिल्ह्यात चा-याची संभाव्य कमतरता, पशुखाद्य, ढेप यांच्या वाढलेल्या किमतीमुळे दुभत्या जनावरांच्या खाद्याची ... ...

नऊ हजारावर शेतकरी अन्नधान्य योजनेपासून वंचित - Marathi News | Nine thousand farmers are deprived from the food grains scheme | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नऊ हजारावर शेतकरी अन्नधान्य योजनेपासून वंचित

दोन महिन्यापासून ४ हजार ७00 क्विंटल अन्नधान्य आलेच नाही ...

कार-दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two-wheeler killed in a car-bike accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कार-दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

चिखली - जालना या राष्ट्रीय महामार्गावर अपघात. ...

तुरीच्या गंजीला आग; दोन लाखाचे नुकसान - Marathi News | Flaming fire; Two lakh losses | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तुरीच्या गंजीला आग; दोन लाखाचे नुकसान

रोहिणखेड येथील एका शेतक-याच्या तुरीच्या गंजीला अज्ञात इसमाने आग लावली. ...

कर्ज वसुलीच्या नोटिसची केली होळी - Marathi News | Holi made notice of loan recovery | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कर्ज वसुलीच्या नोटिसची केली होळी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सहायक निबंधक कार्यालयासमोर आंदोलन ...