धाड- ‘आपले गाव आपली शाळा’ ह्या संकल्पानुसार धाड (बोरखेड) ता. बुलडाणा या छोट्याशा गावातील ग्रामस्थ व शिक्षक यांनी एकत्रित येऊन शाळेचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. ...
मेहकर- शनिवार १५ एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी आपला माल नाफेडच्या केंद्रावर विक्रीसाठी आणला होता. तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची केंद्रावर एकच गर्दी झाल्याने काही वेळ चांगलाच गोंधळ उडाला. ...
बुलडाणा- सागवन वृक्षाला लाकूड तस्करीची कीड लागली असून, एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या एका वर्षात विदर्भातील पाच वनक्षेत्रात ७,२०२ सागवृक्षांची कत्तल केल्याची माहिती वन विभागाकडून प्राप्त झाली आहे ...
नांदुरा : मालवाहू ट्रेलर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात वडील जागीच ठार, तर मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना १५ एप्रिल रोजी रात्री १० वाजेदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर नांदुरानजिक घडली. ...
शेगाव- महाराष्ट्राला जगायचे असेल, तर विदर्भ राज्य करण्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन विदर्भवादी नेते तथा माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी रविवारी केले. ...
मोताळा: तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा महेंद्र जाधव व उपसरपंच वंदना ज्ञानेश्वर राजगुरे यांच्याविरुद्ध दाखल झालेला अविश्वास ठराव शनिवारी बहुमताने पारित झाला. ...
धाड: बुलडाणा-धाड-औरंगाबाद मार्गावर १५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी विजय झाडे यांनी रेतीची अवैध तस्करी करणाऱ्या चार टिप्परवर कारवाई केली आहे. ...