लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
बुलडाणा शहराला शुद्ध पाणीपुरवठा करा- सदाभाऊ खोत - Marathi News | Provide clean water to Buldana City - Sadabhau Khot | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा शहराला शुद्ध पाणीपुरवठा करा- सदाभाऊ खोत

बुलडाणा- शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, असे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी दिले. ...

हुंड्यासाठी मोडले लग्न; ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल - Marathi News | Marriage breaks for dowry An FIR has been registered against 6 people | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हुंड्यासाठी मोडले लग्न; ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल

खामगाव : हुंडा देण्यास नकार दिल्याने लग्न मोडल्याप्रकरणी फिर्यादीवरुन खामगाव शहर पोलिसांनी पिंपळगाव राजा येथील ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ...

कृषी पंप वीज जोडणीचे दोन हजार प्रस्ताव प्रलंबित! - Marathi News | Two thousand proposals for power pump connection pending! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृषी पंप वीज जोडणीचे दोन हजार प्रस्ताव प्रलंबित!

पंधरा उपविभागातील स्थिती: खरीप हंगाम प्रभावित होण्याची शक्यता ...

महाजल, जलस्वराज योजनांचा बट्ट्याबोळ! - Marathi News | Mahajal, water-based schemes | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महाजल, जलस्वराज योजनांचा बट्ट्याबोळ!

पाणीटंचाईचे एक कोटी रुपये पाण्यात : मेहकर तालुक्यात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरुच ...

‘जलयुक्त’ची कामे पूर्ण करा! - Marathi News | Complete the works of 'Jalukta'! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘जलयुक्त’ची कामे पूर्ण करा!

पालकमंत्र्यांचा आदेश: जलयुक्त शिवार अभियान व पाणीटंचाई आढावा बैठक ...

शिक्षकांना लोकवर्गणी देण्यास पालकांचा नकार! - Marathi News | Parents deny to give class to teachers! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिक्षकांना लोकवर्गणी देण्यास पालकांचा नकार!

चार संगणक संच, प्रोजेक्टर बंद असताना पुन्हा खटाटोप ...

कर्जमाफीसाठी मुंडन करून धरणात आंदोलन - Marathi News | Movement of Dhanan in a damn for damages | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कर्जमाफीसाठी मुंडन करून धरणात आंदोलन

दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पिकांना भाव नाही, पिकांचे उत्पादन कमी होत आहे ...

सदाभाऊ खोत यांना रुग्णालयातून सुटी - Marathi News | Holidays from Sadabhau Khot Hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सदाभाऊ खोत यांना रुग्णालयातून सुटी

बुलडाणा : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडल्यामुळे त्यांना चिखली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांच्यावर रात्री उपचार केल्यानंतर सकाळी ७ वाजता सुटी देण्यात आली. ...

योगिताच्या उपचाराकरिता दानशुरांनी पुढे येण्याची गरज - Marathi News | There is a need for donations to come forward for Yogita's treatment | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :योगिताच्या उपचाराकरिता दानशुरांनी पुढे येण्याची गरज

संग्रामपूर- उरळ ते मोरझाडी रस्त्यावर दुचाकीत ओढणी अडकल्याने २१ वर्षीय योगिता अपघातात जबर जखमी झाली. मेंदुला मार लागल्याने ती कोमात असून, अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...