लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
बेरोजगारीला कंटाळून युवकाची आत्महत्या - Marathi News | Youth suicide due to unemployment | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बेरोजगारीला कंटाळून युवकाची आत्महत्या

देऊळगाव मही :  येथील भागवत  शिंगणे (वय  २२) या युवकाने आपल्या शेतात सतत होणारी नापिकी व बेरोजगारीला कंटाळून ठिबक सिंचन नळीने आब्यांच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी  सकाळी उघडकीस आली. ...

चिखलीत चिनी वस्तूंविरोधात रॅली - Marathi News | Rally against Chinese objects | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिखलीत चिनी वस्तूंविरोधात रॅली

चिखली : राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानांतर्गत ९ ऑगस्ट रोजी शहरात चिनी वस्तूंच्या विरोधात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये विविध शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांनी सहभाग नोंदवित राष्ट्रहितास्तव चिनी वस्तू न वापरण्याचा सं ...

न.प. कर्मचार्‍यांचे सामूहिक रजा आंदोलन - Marathi News | NP Collective leave agitation of the employees | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :न.प. कर्मचार्‍यांचे सामूहिक रजा आंदोलन

चिखली : विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य नगरपालिका, नगरपंचायत, मुख्याधिकारी, कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, कामगार संघटना संघर्ष समिती संलग्नित नगर परिषद कर्मचारी संघटना चिखलीच्यावतीने ९ ऑगस्ट रोजी एक दिवसीय सामूहिक रजा आ ...

जिल्ह्यातील १६४ आरोग्य संस्थेची तपासणी - Marathi News | Examine 164 health institutions in the district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्यातील १६४ आरोग्य संस्थेची तपासणी

बुलडाणा : रिमझिम पावसामुळे डास अळींचे प्रमाण वाढून आजाराचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढते. त्यातच शहरी भागातील आरोग्य सेवा देणार्‍या संस्थे परिसरात डास अळींचे उत्पत्ती स्थान दिसून येतात. त्यामुळे उपचारासाठी भरती असलेल्या रुग्णांचे जीवन धोक्यात येते. या ...

शिक्षकांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान - Marathi News | Students' loss due to teacher's agitation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिक्षकांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

मेहकर : विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी मुंबई येथे आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून उच्च माध्यमिक विद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी ...

साखरखेर्डा येथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल - Marathi News | Religious activities at Sachkheda | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :साखरखेर्डा येथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

सिंदखेड राजा : तीर्थक्षेत्र साखरखेर्डा येथील श्री जगद्गुरू पलसिद्ध शिवाचार्य महास्वामींचा ९५९ वा स्मृती महोत्सव १0 ऑगस्टपासून सुरू होत असून, तीन दिवस धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. ...

चिनी वस्तुंची होळी! - Marathi News | Holi of Chinese items! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिनी वस्तुंची होळी!

खामगाव : भारताला युद्धाची धमकी देणार्‍या चीनच्या वस्तुंचा बहिष्कार करीत बुधवारी राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा समितीच्यावतीने येथील टॉवर चौकात चिनी वस्तुंची होळी करण्यात आली.  ...

क्रांतिदिनी महापुरुषांना अभिवादन - Marathi News | Greetings to great men of revolution | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :क्रांतिदिनी महापुरुषांना अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : सन १९४२ मध्ये भारतीयांना ‘करा वा मरा’ असा संदेश, तर ब्रिटिश सरकारला ‘चले जाव’चा इशारा महात्मा गांधींनी दिला. त्यातून सुरू झालेल्या क्रांतीस ७५ वर्ष पूर्ण झाले. त्या आंदोलनाचा स्मृतिदिन म्हणून बुधवारला चिखली तालुका व शहर का ...

नेहरू युवा केंद्रामार्फत क्रांतिदिनी स्वच्छता रॅली - Marathi News | Revolutionary Cleanliness Rally by Nehru Yuva Kendra | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नेहरू युवा केंद्रामार्फत क्रांतिदिनी स्वच्छता रॅली

चिखली : नेहरू युवा केंद्र बुलडाणाच्यावतीने १ ते १५ ऑगस्टदरम्यान स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अंतर्गत ९ ऑगस्टला शहरातून स्वच्छतेविषयक जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. ...