लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंनिसतर्फे ‘जबाब दो’ आंदोलन - Marathi News | 'Answers' movement by Aniset | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंनिसतर्फे ‘जबाब दो’ आंदोलन

बुलडाणा : अंनिसच्या बुलडाणा शाखेतर्फे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १९ आॅगस्ट ‘जबाब दो’ आंदोलन करुन जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. ...

सेंद्रिय भाजीपाला उपयुक्त!  - Marathi News | Organic vegetable is useful! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सेंद्रिय भाजीपाला उपयुक्त! 

बुलडाणा :  शेतकर्‍यांचा शेतीमालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजार उपक्रम राबविण्यात येत आहे. या बाजाराच्या माध्यमातून सेंद्रिय भाजीपाला ग्राहकांना मिळणार आहे. तरी नागरिकांनी या आठवडी बाजाराचा लाभ घ्य ...

गर्भवती महिलांना दाखवला जातो सासर-माहेरचा रस्ता! - Marathi News | Sasar-Maher road is shown to pregnant women! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गर्भवती महिलांना दाखवला जातो सासर-माहेरचा रस्ता!

बुलडाणा : गर्भवती महिलांना सोनोग्राफी करण्यासाठी आय-डी  क्रमांक अनिवार्य करण्यात आला असून, त्यासाठी जिल्हा सामान्य  रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंद करणे आवश्यक  आहे; परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्यास नियमांवर बोट  ठेवून या महिलांना ...

सुकलेल्या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी!  - Marathi News | Compensation should be paid by drying of dry crop! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सुकलेल्या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी! 

बुलडाणा : गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने शे तकर्‍यांचे उभे पीक वाळत आहेत. सोयाबीन, उडीद, मूग व क पाशी पिके तर पार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकरी  हवालदिल झाला असून, या पिकांचे तातडीने पंचनामे करून  शासनाने शेतकर्‍यांना विनाविलंब न ...

मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटला! - Marathi News | Laborer carrying tractor overturned! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटला!

खामगाव : शेतातील मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटून १३  जण जखमी झाले. यामध्ये ११ महिला आणि दोन बालकांचा  समावेश आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६.३0 वाजता  दरम्यान, खामगाव- शेगाव रोडवरील लासुरा फाट्यावर घडली.  जखमींपैकी चार महिला गंभीर असल्याने, त्य ...

शारा-वेणी रोडवर दुचाकीचा अपघात; एक ठार  - Marathi News | Bicycle accident on Shara-Waini road; One killed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शारा-वेणी रोडवर दुचाकीचा अपघात; एक ठार 

लोणार : तालुक्यातील वेणी येथील शेख मुजीब शेख हबीब (४५)  हे आपल्या दुचाकी क्र.एम.एच.२८ झेड २८५९ ने लोणार येथे  कामानिमित्त येत असताना वेणी-शारा रस्त्यावर सकाळी ११.४५  वाजता दरम्यान त्यांची दुचाकी रस्त्याच्या खाली गेली. त्यामध्ये ते  खाली कोसळले व त्या ...

बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी घातपाताची शक्यता! - Marathi News | The possibility of death of leopard! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी घातपाताची शक्यता!

इसोली : किन्ही नाईक बिटमध्ये  मृत अवस्थेत आढळलेल्या  बिबट्याप्रकरणी घातपात झाला असल्याची चर्चा होत असून, वन  विभागाने सखोल चौकशी करून बिबट्याच्या शिकारीस  कारणीभूत ठरलेल्याविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. ...

‘जीएसटी’मुळे पोळ्यावर महागाईचे सावट! - Marathi News | Due to the GST, the inflation on the hive! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘जीएसटी’मुळे पोळ्यावर महागाईचे सावट!

खामगाव : शेतकर्‍यांचा जीवाभावाचा सोबती वृषभ राजाचा सण  पोळा तोंडावर आल्याने साजशंृगाराच्या साहित्याने बाजारपेठ  सजली आहे; परंतु यंदा जीएसटीमुळे पोळ्यावर महागाईचे सावट  असून, त्यात दुष्काळी परिस्थितीची भर पडली आहे. त्यामुळे शे तकर्‍यांमध्ये निराशेचे व ...

राष्ट्रगीताने कामाला सुरुवात! - Marathi News | Work with the National Anthem! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राष्ट्रगीताने कामाला सुरुवात!

मेहकर : पंचायत समितीच्या सभापती जया कैलास खंडारे यांच्या  संकल्पनेतून १५ ऑगस्टपासून पंचायत समितीत राष्ट्रगीताला  सुरुवात करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने १८ ऑगस्ट रोजी  आ.संजय रायमुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रगीत घेण्यात  आले.  ...