लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
नादुरुस्त हातपंपांमुळे पाणीटंचाईत वाढ! - Marathi News | Dangerous handpumps increase water scarcity! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नादुरुस्त हातपंपांमुळे पाणीटंचाईत वाढ!

बुलडाणा: यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे  जिल्ह्यातील विविध प्रकल्पात अल्प जलसाठा आहे.  त्यात नादुरुस्त हातपंपांमुळे पाणीटंचाईत वाढ होणार  असून, टंचाईग्रस्त १४0 गावातील पाणीटंचाई दूर  करण्यासाठी ९७ हातपंपांचा आधार घ्यावा लागणार  आहे. ...

साहित्य महामंडळाची स्थळ पाहणी समिती आज  हिवरा आश्रमला - Marathi News | Committee of the Sahitya Mahamandal visited the site today | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :साहित्य महामंडळाची स्थळ पाहणी समिती आज  हिवरा आश्रमला

साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी  अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे  देशभरातून सहा निमंत्रणे आली होती. त्यापैकी दिल्ली  मराठी प्रतिष्ठान, मराठी वाड्.मय परिषद बडोदा आणि  विवेकानंद आश्रम, हिवरा आश्रम या तीन संस्थांत  मोठी चुरस निर्माण झाली होती. त्या ...

कायमस्वरूपी शिक्षक द्या; अन्यथा शाळा बंदचा इशारा! - Marathi News | Provide a permanent teacher; Otherwise school closed gestures! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कायमस्वरूपी शिक्षक द्या; अन्यथा शाळा बंदचा इशारा!

तालुक्यातील भरोसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून आवश्यक तितके शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होत असून, वेळोवेळी मागणी करूनही शिक्षण विभागाकडून कायमस्वरूपी शिक्षकांची नेमणूक करणे तर दूरच, उलटपक्षी रिक ...

‘त्या’ दारूच्या दुकानाला  परवानगी देऊ नये! - Marathi News | Do not allow 'that' liquor shop! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘त्या’ दारूच्या दुकानाला  परवानगी देऊ नये!

बसस्थानक परिसरात असलेल्या चनखोरे कॉलनी, वडारपुरा, शर्मा ले-आऊट या भरवस्तीत देशी दारूचे दुकान होते. न्यायालयाच्या आदेशानुसार सदर दुकान बंद झाले होते; मात्र हे दुकान पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, या दारूच्या दुकानाला परवाना देऊ नये, ...

गणवेशापासून विद्यार्थी वंचित! - Marathi News | Student deprived from uniform! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गणवेशापासून विद्यार्थी वंचित!

पळशी बु.: केंद्र शासनाच्या जाचक अटीमुळे सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणारे शालेय गणवेश  बँक पासबुकच्या घोळात अडकले असून, गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थी गणवेशापासून वंचित तर पालकांना गणवेश खरेदीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. ...

एका महिन्यातच शंभर शौचालयांचे बांधकाम पूर्ण - Marathi News | Construction of hundred toilets completed in one month | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एका महिन्यातच शंभर शौचालयांचे बांधकाम पूर्ण

जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनच्या कामास वेग येण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी सरसावले आहेत. मोताळा तालुक्यातील लिहा बु. या गावाच्या सरपंच सुरेखा ईश्‍वर पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन आपले गाव हगणदरीमुक्तीच्या वाटेवर नेले आहे. ऑगस्टमध्ये या गावाने शंभर शौचा ...

‘एक घर एक झाड’  संकल्पनेतून तीन हजार झाडांचे वाटप - Marathi News | Distribution of three thousand trees through the concept 'One Home One Tree' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘एक घर एक झाड’  संकल्पनेतून तीन हजार झाडांचे वाटप

दिवसेंदिवस झाडे तोडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल दरवर्षी बिघडत चालला आहे. परिणाम पाऊस, पडण्यासाठी वातावरण तयार होत नसल्याने दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. याचा परिणाम सतत पिकांच्या उत्पादनावर होत आहे. तर पिण्याच्या पाण्याचा प् ...

वॉर्डनकडून अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण  - Marathi News | Sexual abuse of a minor child from a warden | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वॉर्डनकडून अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण 

बुलडाणा : येथील चिखली रोडवरील मुलांचे निरीक्षणगृह  तथा बालगृहातील कनिष्ठ काळजीवाहक (वॉर्डन)ने  दोन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा घृणास्पद प्रकार ७  सप्टेंबर रोजी उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी  वॉर्डनवर विविध गुन्हे दाखल केले असून, अटक  करण्यात आली आ ...

रब्बी पिकांसाठी कर्ज मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्न  करणार!  - Marathi News | Shiv Sena will try to get loan for rabi crops! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रब्बी पिकांसाठी कर्ज मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्न  करणार! 

शासनाने कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज  भरण्याची जी अट घातली आहे, त्यानुसार शिवसेनेचा  प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकार्‍याने समोर येऊन शे तकर्‍यांना अर्ज भरण्यासाठी मदत करावी, असे  आवाहन शिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख तथा राज्याचे  परिवहनमंत्री ना. दिवाकर ...