
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :"घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
Raghav Chadha : भाजपा आणि आप यांच्यात 'शीशमहल २' वरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादात आता राघव चड्ढा यांनीही उडी घेतली असून आपवर निशाणा साधला आहे. ...

महाराष्ट्र :“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
Congress Sachin Sawant News: एसटी महामंडळाच्या राज्य सरकारमधील विलीनीकरणाबाबत महायुती का बोलत नाहीत, अशी विचारणा करण्यात आली आहे. ...

छत्रपती संभाजीनगर :बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
खोटा इतिहास मांडणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींवर कारवाईची मागणी; मराठा मावळा संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा. ...

पुणे :पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न
Pune Crime : या घटनेमुळे २०१२ मधील कुप्रसिद्ध संतोष माने प्रकरणाची आठवण ताजी झाली. २५ जानेवारी २०१२ रोजी संतोष माने याने स्वारगेट येथून एसटी बस पळवून शहरात भीषण हल्ला केला होता. ...

राष्ट्रीय :उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
Monsoon 2026 India arrival date: उन्हाच्या झळा आणि प्रचंड उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तापमान आणखी वाढवण्याचा अंदाज असतानाच मान्सूनबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. ...

क्रिकेट :DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
DC vs PBSK यांच्यातील सामन्यादरम्यान नेमकं काय घडलं? ...

मुंबई :२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
२७ वर्षांपूर्वी झालेल्या काकांच्या हत्येचा सूड घेणाऱ्या आरोपीला मुंबई क्राईंम ब्रँचने अटक केली. ...

क्रिकेट :रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
...अन् आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा केएल राहुल पहिला भारतीय ठरला ...

क्राइम :क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
पंजाबमधील श्री मुक्तसर साहिब येथे एकतर्फी प्रेमातून अंगणवाडी सेविकेची हत्या करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील ओळखीनंतर आरोपीने २३१ किमी प्रवास करून येत हा गुन्हा केला. ...

भंडारा :बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Bhandara Accident: सहा जनावरांची कारमधून तस्करी केली जात असल्याचा प्रकार एका अपघातामुळे उघडकीस आला. ...

क्रिकेट :KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
या कामगिरीसह त्याने सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या ख्रिस गेलच्या विक्रमाचीही बरोबरीचा डाव साधला आहे. ...
