लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Bhakti (Marathi News)

खास आपल्यासाठी
षडाष्टक योग २०२५: १८ सप्टेंबर शनी-शुक्र अशुभ षडाष्टक; ५ राशींचे आर्थिक, मानसिक आरोग्य धोक्यात - Marathi News | Shadashtak Yoga 2025: September 18th Saturn-Venus inauspicious sextile; Financial and mental health of 5 zodiac signs in danger | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :षडाष्टक योग २०२५: १८ सप्टेंबर शनी-शुक्र अशुभ षडाष्टक; ५ राशींचे आर्थिक, मानसिक आरोग्य धोक्यात

Shadashtak Yoga 2025: १८ सप्टेंबरपासून शनि आणि शुक्र युतीमुळे अशुभ षडाष्टक(Shadashtak Yoga 2025) तयार होत आहे, ज्यामुळे पुढील ५ राशींचे आर्थिक, मानसिक, कौटुंबिक आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. त्या राशी कोणत्या व त्यांनी कोणती काळजी घ्यावी ते जाणून घेऊ ...

राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट! - Marathi News | rahu mahadasha and is it inauspicious impact try these 8 remedies to get auspicious benefits freedom from rahu dosh and abundant prosperity in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!

Rahu Mahadasha Dosh Upay In Marathi: राहु हा भरपूर धन व ऐहिक सौख्य देणारा ग्रह आहे. परंतु, राहु महादशा किंवा अशुभ प्रभाव असेल, तर काही सोपे उपाय तारणहार ठरू शकतात, असे म्हटले जाते. ...

Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा! - Marathi News | Astro Tips: Have you tried all the solutions to sell your house or plot? Still disappointed? Try 'this' effective solution! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!

Astro Tips: घर, जमीन किंवा एखादी वास्तू विकण्यात तुम्हालाही अडचण येत असेल तर दिलेला उपाय करा, यश येते असा अनेकांचा अनुभव आहे.  ...

शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील! - Marathi News | Venus Transit 2025: Shukraditya Raja Yoga; These 6 zodiac signs will turn gold wherever they touch! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!

Venus Transit 2025: १४ सप्टेंबर रोजी पहाटे १२:१६ वाजता सूर्याच्या सिंह राशीत शुक्राच्या संक्रमणामुळे(Shukra Gochar 2025) शुक्रादित्य राजयोग निर्माण होत आहे. ज्याचा लाभ ६ राशींना होणार असून आगामी काळ त्यांच्यासाठी सुख सोयींनी युक्त असणार आहे. ...

Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला! - Marathi News | Navratri 2025: Mother Tulja Bhavani's deep sleep begins; Now darshan is available directly at Ghatsthapana! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!

Navratri 2025: Tulja Bhavani Manchaki Nidra 2025 Date: नवरात्र सुरू होण्यापूर्वी आई तुळजाभवानीला मंचकी निद्रा देण्याची प्रथा का, कशासाठी आणि कशी सुरू झाली ते जाणून घ्या. ...

Pitru Paksha 2025: मृत्यू ते श्राद्धपक्ष; मृत्यूनंतरच्या प्रवासाबाबत काय आहे धर्मशास्त्राची संकल्पना? - Marathi News | Pitru Paksha 2025: Death to Shraddha Paksha; What is the concept of Dharmashastra regarding the journey after death? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2025: मृत्यू ते श्राद्धपक्ष; मृत्यूनंतरच्या प्रवासाबाबत काय आहे धर्मशास्त्राची संकल्पना?

Pitru Paksha 2025: हिंदू धर्मात व्यक्तीच्या जन्माचाच नाही तर मृत्यूनंतरच्या प्रवासाचाही सखोल विचार केला आहे, त्याबाबत पितृपक्षाच्या निमित्ताने धावता आढावा घेऊ. ...

पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील! - Marathi News | pitru paksha 2025 do these 5 things devi lakshmi will bless you forever and you will get many benefits | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!

Pitru Paksha 2025: भुकेल्याला अन्न देणे आणि तहानलेल्याला पाणी देणे, हा तर भारतीय संस्कार आहे. श्राद्धविधीच्या निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्र येतात. दिवंगत व्यक्तींचे एकत्रितपणे स्मरण केल्याने वंशवेल समजते. ...

साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये! - Marathi News | weekly horoscope 14 september 2025 to 20 september 2025 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

Weekly Horoscope Pitru Paksha 2025: १४ सप्टेंबर २०२५ ते २० सप्टेंबर २०२५ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल! - Marathi News | Sade Sati Upay: Same zodiac sign, but Sade Sati period is different for everyone; Prediction comes 3 months in advance! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!

Sade Sati Astrology Tips: Sade Sati Upay: साडेसातीच्या तीन महिने आधीच त्याचे पडसाद दिसू लागतात; ते कसे ओळखायचे, त्यावर उपाय कोणते आणि प्रत्येकाची साडेसाती वेगळी कशी ते पाहू! ...