लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोसायट्यांवर अशासकीय प्रशासक नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान - Marathi News | High Court challenges appointment of non-governmental administrators in societies | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोसायट्यांवर अशासकीय प्रशासक नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान

बीड तालुक्यातील ४१ सेवा सोसायटीच्या २०१९-२० मध्ये मुदती संपल्या होत्या. यावर सोसायटी संस्थांनी उपनिबंधकांकडे मतदार याद्या देणे अपेक्षित होते. ... ...

विकासकामाला निधी कमी पडू देणार नाही - Marathi News | Funding for development work will not be reduced | Latest beed News at Lokmat.com

बीड :विकासकामाला निधी कमी पडू देणार नाही

शिवाजीराव सिरसाट : चोथेवाडी येथे ३४ लाखांच्या कामांचे भूमिपूजन घाटनांदूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावाला विकासासाठी भरीव ... ...

माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे अध्ययन, अध्यापन प्रभावी करा - Marathi News | Make learning and teaching effective based on information technology | Latest beed News at Lokmat.com

बीड :माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे अध्ययन, अध्यापन प्रभावी करा

गेवराई : परिवर्तन हा शिक्षण व्यवस्थेला लागू पडणारा घटक असून बदलत्या काळात माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे अध्यापन, अध्ययन प्रभावी ... ...

महिला कॅरम खेळाडूंसाठी बीडमध्ये स्पर्धा - A - Marathi News | Competition in Beed for Women Carrom Players - A | Latest beed News at Lokmat.com

बीड :महिला कॅरम खेळाडूंसाठी बीडमध्ये स्पर्धा - A

बीड : कॅरम खेळात बीड शहरच नाही, तर जिल्हा पातळीवरसुद्धा फक्त पुरुष खेळाडूंच्या स्पर्धा घेतल्या जात होत्या. परंतु, यावेळी ... ...

हंगामाआधीच मजुरांच्या सुविधांची तयारी करावी - Marathi News | Labor facilities should be prepared before the season | Latest beed News at Lokmat.com

बीड :हंगामाआधीच मजुरांच्या सुविधांची तयारी करावी

सुरेश धस यांची मागणी : साखर आयुक्तांसोबत विविध समस्यांवर केली चर्चा आष्टी : आगामी गळीत हंगामात ऊसतोडणी मजुरांच्या सुविधांबाबत ... ...

वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून मित्राने केला घात; वीटभट्टी चालकाच्या खूनाचा झाला उलगडा - Marathi News | A friend attacked by inviting birthday party; The murder of the brick factory owner was revealed | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून मित्राने केला घात; वीटभट्टी चालकाच्या खूनाचा झाला उलगडा

फारुख लतीफ मोमीन (वय ४५, रा. कोठाड गल्ली, अंबाजोगाई) असे त्या मयत वीटभट्टी चालकाचे नाव आहे. ...

बीड पोलीस अधीक्षकांचा दणका; २२ सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार - Marathi News | Beed Superintendent of Police banged; 22 criminals deported | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पोलीस अधीक्षकांचा दणका; २२ सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार

गुन्हे करण्याच्या सवयीच्या लोकांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५५ अन्वये हद्दपारीच्या कारवाईचे पोलीस अधीक्षकांना अधिकार आहेत. ...

अंबा कारखान्याने जमीन विकूनही दिली नाही एफआरपीची रक्कम - Marathi News | The Amba Sugar factory did not pay the FRP amount after selling the land | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबा कारखान्याने जमीन विकूनही दिली नाही एफआरपीची रक्कम

प्रतिटन २ हजार रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम १४ दिवसांत देणे कायद्याने कारखान्यावर बंधनकारक असून विलंब केल्यास १५ टक्के व्याज देण्याची कायद्यात तरतूद आहे. ...

अखेर हनुमान महाराज गिरी अटकेत; सूर्यमंदीर परिसरातून पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Finally Hanuman Maharaj Giri was arrested; Police took him into custody from Suryamandir area | Latest beed News at Lokmat.com

बीड :अखेर हनुमान महाराज गिरी अटकेत; सूर्यमंदीर परिसरातून पोलिसांनी घेतले ताब्यात

सूर्यमंदिर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांच्या विरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार अप्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल आहे. ...