लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
माजलगाव धरणात मच्छीमारांचे आंदोलन - Marathi News | Fishermen movement in Majalgaon dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माजलगाव धरणात मच्छीमारांचे आंदोलन

माजलगाव: येथील माजलगाव धरणातील मासे पकडण्याचा ठेका एकाच व्यक्तीला दहा वर्षापासून दिला जात आहे. ...

पावसाअभावी तीन लाख लोकांना पाणीटंचाईची झळ - Marathi News | Water scarcity of three lakh people due to lack of water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाअभावी तीन लाख लोकांना पाणीटंचाईची झळ

दिनेश गुळवे , बीड गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत तब्बल शंभर मिमीने पाऊस कमी पडला आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळाचे चिन्ह दिसू लागले आहे. ...

बँकेच्या लॉकरमधून सोने गायब - Marathi News | Gold disappears from bank locker | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बँकेच्या लॉकरमधून सोने गायब

कडा: आष्टी तालुक्यातील कडा येथील स्टेट बँक आॅफ हैद्राबाद शाखेतील एका महिलेच्या लॉकरची बनावट चावी तयार करुन तत्कालिन शाखा व्यवस्थापक व इतर एका व्यक्तीन लॉकर उघडले. ...

गेवराई शहरावर पाणीटंचाईचे ढग - Marathi News | Water scarcity cloud over Geverai city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गेवराई शहरावर पाणीटंचाईचे ढग

गेवराई: शहरात अगोदरच मुबलक पाणीपुरवठा होत नाही, त्यातच शहागड बंधाऱ्यातील पाणीसाठाही तळाला गेल्याने गेवराई शहरावर पाणीटंचाईचे ढग दाटले आहेत. ...

कागदोपत्री मजुरांची उपस्थिती; पण यंत्रानेच होत आहेत रोहयोची कामे - Marathi News | Presence of documentary laborers; But the machines are doing the work of Rohochi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कागदोपत्री मजुरांची उपस्थिती; पण यंत्रानेच होत आहेत रोहयोची कामे

पाटोदा: तालुक्यात मग्रारोहयो अंतर्गत सुरू असलेल्या कामावर कागदोपत्री मजूर उपस्थित असल्याचे दाखविले जाते. कामे मात्र यंत्रानेच होत असल्याचे दिसून येत आहे. ...

पाणीटंचाईमुळे त्रस्त ग्रामस्थांचे स्थलांतर - Marathi News | Migration of stricken people due to water scarcity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीटंचाईमुळे त्रस्त ग्रामस्थांचे स्थलांतर

नितीन कांबळे , कडा आष्टी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. ...

बोरणा मध्यम प्रकल्पाचा सांडवा झाला खिळखिळा - Marathi News | Borna Medium project nihil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बोरणा मध्यम प्रकल्पाचा सांडवा झाला खिळखिळा

मांडवा: परळी तालुक्यातील मांडव्याजवळील कासारवाडी येथील बोरणा नदीवर उभारण्यात आलेला सांडवा खिळखिळा झाला आहे. ...

जुन्या स्थानकात बस जात नसल्याने तारांबळ - Marathi News | Due to not going to the old station, | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुन्या स्थानकात बस जात नसल्याने तारांबळ

माजलगाव: शहरातील राज्य परिवहन महामंडळाच्या जुन्या बसस्थानकामध्ये बाहरेगावी जाणाऱ्या बसेस थांबत नसल्याने ये-जा करणारे शालेय विद्यार्थी, कर्मचारी, प्रवाशांची आतबाहेर करण्यात तारांबळ उडत आहे़ ...

आरोग्य, टंचाईसंदर्भात नियोजन - Marathi News | Planning for Health, Shortage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोग्य, टंचाईसंदर्भात नियोजन

बीड: डिसेंबर २०१३ दरम्यान १८५ कोटीच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली होती. यातून आतापर्यंत किती खर्च झाला. ...