मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू
गंभीर गुन्हे करून शहरासह तालुक्यात दहशत माजविणाऱ्या अट्टल दोन गुंडांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. ...
यावेळी मशीनवर हात टेकून थांबलेल्या परप्रांतीय मजुराचा विजेच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केज तालुक्यातील भाटुंबा शिवारात टाकलेल्या धाडीत गोवा राज्यात विक्रीला असणाऱ्या विविध बॅँ्रडच्या विदेशी दारुच्या २५ पेट्या जप्त केल्या. ...
पार्टीसाठी घराबाहेर पडलेल्या युवकाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. ही घटना परळी तालुक्यातील नंदागौळ शिवारात सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी एकावर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अद्याप आरोपी फरार आहे. ...
गाडीतून पैसे लांबविण्याचे प्रकार आटोक्यात येत नसून एकप्रकारे पोलिसांना उघड आव्हान देत दिवसाढवळ्या भरवस्तीत रस्त्यावर चोऱ्या सुरु केल्या आहेत. मंगळवारी सकाळी अंबाजोगाई येथील पान मटेरियल व्यावसायिक ईश्वरप्रसाद लोहिया यांच्या कारची काच फोडून चोरट्यांनी ...
तालुक्यातील सादोळा येथे दोन ठिकाणी चाकुचा धाक दाखवत चोरी केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. ...
चिंचोटी शिवारातुन वीज वितरणाचे खांब काही शेतकऱ्यांच्या जमिनीतून गेलेले आहेत. ...
तहसीलदार यांनी याबाबत रीतसर पंचनामा करून कंपनीला तब्बल 34 कोटी रुपयांचा दंड ठोठावला ...
याप्रकरणी एकावर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अद्याप आरोपी फरार आहे. ...
मराठवाड्यातील खरीप हंगामाच्या पाहणी अनुषंगाने दहा उच्च पदस्थ अधिकारी सदस्यांचे केंद्रीय पथक ५ ते ७ डिसेंबरदरम्यान दौऱ्यावर येत आहे ...