अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दोन महिलांना १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा येथील विशेष सत्र न्यायालयाच्या न्या. एन. एस. शेख यांनी सुनावली. ...
यापुढे प्रत्येक शासकीय इमारत बांधताना त्या परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तसा शुक्रवारी आदेश काढला आहे. ...
मागील वर्षीचे खरीप आणि रबी दोन्ही हंगाम पूरेशा पावसाअभावी वाया गेल्याने जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट जुलै उजाडल्यानंतरही दूर झालेले नाही. अशा परिस्थितीत गहू, ज्वारी आणि बाजरी या धान्याची परराज्यातून आवक होत आहे. ...
अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने तुळशीराम नागरगोजे यास ५ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि २० हजार रुपये दंड येथील विशेष सत्र न्यायालयाने ठोठावला. ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय इमारतीत चोरी झाल्याचा प्रकार गुरुवारी उघड झाला आहे. ज्या ठिकाणी २४ तास कडेकोट सुरक्षा असते त्या इमारतीतच चोरी झाल्यामुळे, आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...