आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Use of Mint or Pudina for Glowing Skin: सौंदर्य आणि फिटनेस या दोन्हीही गोष्टी तुम्हाला साध्य करायच्या असतील तर अगदी आजपासूनच पुढे सांगितलेल्या पुदिन्याचा उपाय करून पाहा..(how to make pudina juice and pudina face pack?) ...
Which Vitamin Helps Cheeks Look Fuller : अनेकांना प्रश्न पडतो की, कोणतं व्हिटामिन खाल्ल्यावर गाल भरतात? चेहऱ्यात तजेलपणा कशाने येतो? काही लोकांचे गाल नैसर्गिकरीत्या टोमॅटोसारखे भरलेले का दिसतात? हेच आज आपण समजून घेणार आहोत. ...
Neck Darkness : अनेक लोक दावा करतात की, टूथपेस्ट लावून मानेवरील काळपटपणा आणि डेड स्किन दूर केली जाऊ शकते. पण मग यासाठी टूथपेस्टचा वापर कसा करावा? हेच आज आपण पाहणार आहोत. ...