वाळवंटातील डोंगराळ रस्ते आणि जोरदार वाऱ्याने बॅटरी अपेक्षेपेक्षा थोडी लवकर संपली आणि कार भर वाळवंटातच बंद पडली. त्याने मदतीसाठी अनेकांना फोन केले, मात्र दुर्गम भाग असल्याने कोणीही पोहोचू शकले नाही. ...
चिनी कंपनी Seres ने आपल्या नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये इन-कार टॉयलेटची सुविधा देण्यासाठी पेटंट घेतले आहे. लांबच्या प्रवासासाठी ही सुविधा कशी असेल? जाणून घ्या सविस्तर. ...
Simple Energy: भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये क्रांती घडवत सिंपल एनर्जी या कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च केली. ...
Maruti Suzuki Ignis discontinued: मारुती सुझुकीने इग्निसचे उत्पादन भारतात बंद केले आहे. आता कंपनी नवीन Y43 मायक्रो एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. जाणून घ्या फीचर्स आणि लाँच डेट. ...
या कारची एवढी चर्चा होण्याचे कारण म्हणजे, तिचे प्रगत सेफ्टी फीचर्स, ज्यामुळे टायर फुटण्यासारख्या भीषण परिस्थितीतही कारवरील नियंत्रण सुटू देत नाहीत. ...