लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

विलास बारी

कूलरसह सिलिंडर लांबविणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या! एमआयडीसी पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कूलरसह सिलिंडर लांबविणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या! एमआयडीसी पोलिसांची कारवाई

कुसुंबा शिवारातील विशाल कूलर फॅक्टरीमधून चार कूलर आणि एक गॅस सिलिंडर लांबविणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...

गुरूपालट मकर, कन्या, वृषभ राशींना देणार कष्ट; गुरूचा २२ रोजी मेष राशीत प्रवेश - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुरूपालट मकर, कन्या, वृषभ राशींना देणार कष्ट; गुरूचा २२ रोजी मेष राशीत प्रवेश

एका राशीत तेरा महिने गुरू असतो. उपनयन, विवाह यासह अनेक कार्यासाठी गुरूबल आवश्यक असते. ...

पाळीव कुत्रा घाबरला म्हणून जळगावात दुचाकीस्वाराला तिघांनी बेदम मारलं  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाळीव कुत्रा घाबरला म्हणून जळगावात दुचाकीस्वाराला तिघांनी बेदम मारलं 

शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सलीम त्यांच्या पत्नीला घेण्यासाठी दुचाकीने निघाले होते. ...

जळगावातील २८ 'बुलेट राजां'ना पोलिसांचा चाप! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील २८ 'बुलेट राजां'ना पोलिसांचा चाप!

जळगावातील २८ बुलेट चालकांना पोलिसांनी चोप दिला.  ...

जळगाव : कर्जाच्या जाचाला कंटाळून वडली येथील शेतकऱ्याने कुटुंबासह केले विषप्राशन - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : कर्जाच्या जाचाला कंटाळून वडली येथील शेतकऱ्याने कुटुंबासह केले विषप्राशन

पत्नी व मुलाची प्रकृती गंभीर आहे. ...

जळगाव : पतीला काही न सांगता, दोघी विवाहिता रफुचक्कर, वेगवेगळ्या भागातील दोन घटना - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : पतीला काही न सांगता, दोघी विवाहिता रफुचक्कर, वेगवेगळ्या भागातील दोन घटना

या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. ...

जळगाव : भादली रेल्वे गेटजवळ कामास सुरुवात : सात गर्डर टाकले - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : भादली रेल्वे गेटजवळ कामास सुरुवात : सात गर्डर टाकले

गेल्या सहा वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे रखडलेल्या भादली रेल्वे गेट क्रमांक १५३ या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याचा अखेर मुहूर्त सापडला असून या कामाला सुरूवात झाली आहे. ...

युवा सेना विस्तारक शरद कोळी यांना ताब्यात घेण्यावरून जळगावात पोलीस व ठाकरे गट आमनेसामने - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :युवा सेना विस्तारक शरद कोळी यांना ताब्यात घेण्यावरून जळगावात पोलीस व ठाकरे गट आमनेसामने

Jalgaon: शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेतील वक्ते शरद विठ्ठल कोळी (रा. अर्धनारी, ता. माहोळ, जि. सोलापूर) यांना ताब्यात घेण्याच्या कारणावरून जळगावात गुरुवारी ठाकरे गट व पोलीस आमनेसामने आले होते. ...