लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

विजय दर्डा

निवडणूक विशेष लेख: तरुणांच्या देशातल्या लोकशाहीचे महापर्व; देशापेक्षा महत्त्वाचे काहीच नसते! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक विशेष लेख: तरुणांच्या देशातल्या लोकशाहीचे महापर्व; देशापेक्षा महत्त्वाचे काहीच नसते!

भावनांच्या वादळात वाहून जाऊ नका. जाती-धर्माच्या वावटळीत चुकूनही अडकून पडू नका. देशापेक्षा महत्त्वाचे असे कधीच काही नसते! ...

धीरूभाईंचा संस्कारवृक्ष, नीता अंबानींची मशागत! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धीरूभाईंचा संस्कारवृक्ष, नीता अंबानींची मशागत!

संस्कारांचा वृक्षच सारी आव्हाने पेलू शकतो. सहजता, सरळपणा आणि संस्कारांच्या बाबतीत संपूर्ण अंबानी परिवार प्रशंसेस पात्र आहे.  ...

काँग्रेसवाले आपले घर सोडून का चालले आहेत? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसवाले आपले घर सोडून का चालले आहेत?

काँग्रेस पक्षात पळापळ का सुरू झाली आहे, असा प्रश्न लोक भले विचारत असतील; परंतु काँग्रेसने तर शहामृगासारखी वाळूत मान खुपसलेली आहे.  ...

हे दोघे इतके असामान्य का होते? फली नरिमन आणि अमीन सयानी... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे दोघे इतके असामान्य का होते? फली नरिमन आणि अमीन सयानी...

काही वेगळे करण्याची दुर्दम्य इच्छा आपल्याला गर्दीतून बाजूला काढते. फली नरिमन आणि अमीन सयानी ही दोन्ही अशीच श्रेष्ठ माणसे होती! ...

या सिंहाची गर्जना अजून बाकी आहे..! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :या सिंहाची गर्जना अजून बाकी आहे..!

प्रश्न केवळ इम्रान खान यांच्या भविष्याचा नाही, तर अजूनही आयएसआय आणि लष्कर या दोघांच्या कचाट्यात घुसमटणाऱ्या पाकिस्तानचाही आहे! ...

अन्य कुणी असते तर कदाचित असे न घडते; भारताचे खरे रत्न आहेत डॉ. मनमोहन सिंग - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्य कुणी असते तर कदाचित असे न घडते; भारताचे खरे रत्न आहेत डॉ. मनमोहन सिंग

आर्थिक विकासाचा पाया घालणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांची प्रशंसा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षभेद दूर सारले आहेत ! ...

वाचनीय लेख : खुर्चीने केले खुर्चीलाच लक्ष्य! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख : खुर्चीने केले खुर्चीलाच लक्ष्य!

लक्षद्वीपच्या विलक्षण देखण्या समुद्रकिनाऱ्यावर नरेंद्र मोदी विसावले काय, मालदीवमधले मुईज्जू यांचे अख्खे सरकारच धोक्यात आले! ...

विशेष लेख: ...आता रामराज्यही आले पाहिजे! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ...आता रामराज्यही आले पाहिजे!

Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील प्रभू रामाचे मंदिर हे देशाचेच मंदिर बनले आहे. श्रद्धेला उधाण आलेले असताना रामराज्याच्या संकल्पनेचे उद्दिष्ट अधिक महत्त्वाचे! ...