लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सुधीर राणे

Ass.sub-editior/reporter(field) Kankavli(Kokan) Sindhdurg edition
Read more
खारेपाटण वीज उपकेंद्राच्या दुरुस्तीसाठी निधी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला २४ तास वीजपुरवठा करा; नितेश राणेंची मागणी - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खारेपाटण वीज उपकेंद्राच्या दुरुस्तीसाठी निधी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला २४ तास वीजपुरवठा करा; नितेश राणेंची मागणी

खारेपाटण येथील अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीमुळे मालवण, कुंभारमाठ, पेंडूर, आचरा, तळेबाजार, जामसंडे, देवगड, वाडा, वैभववाडी, खारेपाटण येथील ३३/११ के.व्ही.वरील वीज पुरवठा बाधित झाला होता. ...

व्यवस्थेतील परिवर्तन सामान्य जनतेपर्यंत पोचण्याची गरज - माधव भांडारी - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :व्यवस्थेतील परिवर्तन सामान्य जनतेपर्यंत पोचण्याची गरज - माधव भांडारी

भारत देश आज जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे सगळे बदल व्यवस्था परिवर्तनामुळे आलेले आहेत. ...

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यास परवानगी मिळताच जल्लोष, कणकवलीत शिवसैनिकांवर गुन्हे दाखल - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यास परवानगी मिळताच जल्लोष, कणकवलीत शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

दहा ते बारा जणांवर गुन्हे दाखल ...

कणकवलीत चोरट्यांची दहशत, एकाचवेळी फोडले दहा फ्लॅट; नागरिकांवर हल्ल्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत चोरट्यांची दहशत, एकाचवेळी फोडले दहा फ्लॅट; नागरिकांवर हल्ल्याचा प्रयत्न

चोरीच्या या घटनेमुळे उडाली एकच खळबळ ...

"सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाचे धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरच बैठक" - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाचे धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरच बैठक"

गद्दार कोण आणि खरा कोण ? हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आपल्या कामातून सिद्ध करतील. ...

coronavirus: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ नवे कोरोना रुग्ण, सद्यस्थितीत 'इतक्या' रुग्णांवर उपचार सुरू - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :coronavirus: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ नवे कोरोना रुग्ण, सद्यस्थितीत 'इतक्या' रुग्णांवर उपचार सुरू

दरम्यान, सध्या वातावरणात बदल होत असून सर्दी, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. ...

सिंधुदुर्ग: तुटलेल्या वीज वाहिनीचा शॉक लागून वृद्धाचा मृत्यू, भिरवंडे येथील दुर्देवी घटना - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: तुटलेल्या वीज वाहिनीचा शॉक लागून वृद्धाचा मृत्यू, भिरवंडे येथील दुर्देवी घटना

गुरांनाही विजेचा धक्का बसताच गुरे तिथून पळाली त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ६६ सक्रीय रुग्ण, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ६६ सक्रीय रुग्ण, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

कोरोनापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. ...